Marathi E-News Network

  • Home
  • Marathi E-News Network

Marathi E-News Network news and advertising

गडचिरोली नगरपालिका अध्यक्षपदासाठी 9 डिसेंबरला निवडणूक, नामाप्र संवर्गातील पालिका सदस्य महिला होणार नवी नगराध्यक्ष https:...
03/12/2021

गडचिरोली नगरपालिका अध्यक्षपदासाठी 9 डिसेंबरला निवडणूक, नामाप्र संवर्गातील पालिका सदस्य महिला होणार नवी नगराध्यक्ष

https://marathienewsnetwork.com/?p=523

गडचिरोली नगरपालिका अध्यक्षपदासाठी येत्या 9 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेला आज 3 डिसेंबरपासू....

गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. विलासभाऊ दशमुखे यांना वाढदिवसाच्...
10/11/2021

गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. विलासभाऊ दशमुखे यांना वाढदिवसाच्या कोटी-कोटी हार्दिक शुभेच्छा

https://marathienewsnetwork.com/?p=505

गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. विलासभाऊ दशमुखे यांना व....

राजकीय हव्यासात अडकला लोहखदानविरोधातील संघर्ष मोर्चा, सुरजागडच्या मुद्द्यावर दोन मतप्रवाह समोर आल्याने आंतरिक कलहाची परि...
05/10/2021

राजकीय हव्यासात अडकला लोहखदानविरोधातील संघर्ष मोर्चा, सुरजागडच्या मुद्द्यावर दोन मतप्रवाह समोर आल्याने आंतरिक कलहाची परिस्थिती; मोर्चाला मुहूर्तचं सापडेना

https://marathienewsnetwork.com/?p=493

गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित आणि तेवढाच वादग्रस्त ठरलेल्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखनिज उत्ख...

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता, नगराध्यक्ष अपात्र प्रकरण खदखदणार ht...
02/10/2021

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता, नगराध्यक्ष अपात्र प्रकरण खदखदणार

https://marathienewsnetwork.com/?p=486

आगामी गडचिरोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. प्रा.....

अखेर गडचिरोली जिल्हा शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्री उदय सामंत यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभ...
01/10/2021

अखेर गडचिरोली जिल्हा शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्री उदय सामंत यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रान पेटणार

https://marathienewsnetwork.com/?p=480

गडचिरोली जिल्ह्याच्या शिवसेनेत वारंवार दुफळी निर्माण झाल्याचे आतापर्यंत वारंवार निदर्शनास आले आहे. आतादेखील ह....

28/09/2021

जिल्हाधिकारी कार्यालयातील पदभरतीसाठी उमेदवारांकडून दूरध्वनीद्वारे पैशाची मागणी, गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

https://marathienewsnetwork.com/?p=476

सुरजागडच्या लोहखनिज उत्खननावरून अहेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमेकांची होणार ‘खोदाखोद’; राष्...
18/09/2021

सुरजागडच्या लोहखनिज उत्खननावरून अहेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमेकांची होणार ‘खोदाखोद’; राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपची सकारात्मक भूमिका, तर शिवसेना-काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघाच्या विभिन्न अपेक्षा

https://marathienewsnetwork.com/?p=453

विशेष वृत्तांत : द्वारा - नंदकिशोर पोटे , संपादक, मराठी इ न्यूज नेटवर्क, मो- 9511618163, 8275286440 उद्योगविरहित असलेल्या गडचिरोली...

सर्व विभागांच्या समन्वयातून गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्न, जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठ...
21/08/2021

सर्व विभागांच्या समन्वयातून गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्न, जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

https://marathienewsnetwork.com/?p=404

नगरविकास विभाग व अन्य विभागांच्या सहाय्याने जिल्हा मुख्य प्रवाहात आणणार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमं....

*सुरजागडमधील लोहदगड कंपनी आणि लोकप्रतिनिधीवर भिरकविणार, सुरजागडमध्ये आदिवासी नेत्यांचा एल्गार*👉🏻 वाचा अशी बातमी, जी कुठं...
11/08/2021

*सुरजागडमधील लोहदगड कंपनी आणि लोकप्रतिनिधीवर भिरकविणार, सुरजागडमध्ये आदिवासी नेत्यांचा एल्गार*

👉🏻 वाचा अशी बातमी, जी कुठंही वाचायला मिळणार नाही..!

👉🏻 सुरजागड मुद्द्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी संकटात

*काय आहे सविस्तर वृत्तांत, पूर्ण बातमी वाचा*

https://marathienewsnetwork.com/?p=393

आमच्या जन्मस्थळी आमचा प्रथम अधिकार आहे. येथील जल, जंगल, जमिन आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर कुणाचेही अतिक्रमण खपवून ....

प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलविरोधात पालकांचा एल्गार; शिवसेनाही रणांगणात, दिमतीला वाचा आधुनिक महाभारतातील कौरव-पांडवाची कथा...
02/08/2021

प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलविरोधात पालकांचा एल्गार; शिवसेनाही रणांगणात, दिमतीला वाचा आधुनिक महाभारतातील कौरव-पांडवाची कथा

https://marathienewsnetwork.com/?p=381

गडचिरोली येथील वादग्रस्त प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलविरोधात पालकांनी बंड पुकारले आहे. शिवसेनादेखील या रणांगणा.....

21/07/2021

सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरणावर आदिवासी नेत्यांचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘ओपन चॅलेंज’, स्थानिक आमदारांसमोर मोठे प्रश्नचिन्ह

https://marathienewsnetwork.com/?p=334

सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी काही जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल; स्थानिकांचा विरोध तीव्र होण्याची श...
13/07/2021

सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी काही जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल; स्थानिकांचा विरोध तीव्र होण्याची शक्यता, दोन डॉक्टरांची औद्योगिक वाटचालही नक्की वाचा

https://marathienewsnetwork.com/?p=327

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन सातत्याने वादग्रस्त ठरत आले आहे. स्थानिकांचा विरोध दुर्लक्ष....

सुरजागड लोहखनिज उत्खनन-वाहतूक प्रकरण पुन्हा पेटण्याची शक्यता, वाहतूक परवाना नसलेला हायवा ट्रक नागरिकांनी अडविला  https:/...
01/06/2021

सुरजागड लोहखनिज उत्खनन-वाहतूक प्रकरण पुन्हा पेटण्याची शक्यता, वाहतूक परवाना नसलेला हायवा ट्रक नागरिकांनी अडविला

https://marathienewsnetwork.com/?p=261

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील वादग्रस्त लोहखनिज उत्खननाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. ...

मृत 13 नक्षलवाद्यांची ओळख पटली; सुमारे 60 लाखांचे होते त्यांच्यावर बक्षीस, अनेक बड्या कॅडरचा मृतकांमध्ये समावेश👇 https:/...
21/05/2021

मृत 13 नक्षलवाद्यांची ओळख पटली; सुमारे 60 लाखांचे होते त्यांच्यावर बक्षीस, अनेक बड्या कॅडरचा मृतकांमध्ये समावेश

👇
https://marathienewsnetwork.com/?p=254

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पयडी गावच्या जंगल परिसरात आज 21 ....

गृहमंत्र्यांचा गडचिरोली दौरा आणि घडली मोठी घटना, कसनसुर दलमचे सहा पुरुष व सात महिला नक्षलवादी चकमकीत झाले ठार👉🏻 छत्तीसगड...
21/05/2021

गृहमंत्र्यांचा गडचिरोली दौरा आणि घडली मोठी घटना, कसनसुर दलमचे सहा पुरुष व सात महिला नक्षलवादी चकमकीत झाले ठार

👉🏻 छत्तीसगड राज्याबाबत काय म्हणाले महाराष्ट्राचे गृहमंत्री, वाचा सविस्तर👇

https://marathienewsnetwork.com/?p=250

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पयडी गावच्या जंगल परिसरात आज 21 ....

गडचिरोली जिल्ह्यात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 13 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ग...
21/05/2021

गडचिरोली जिल्ह्यात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 13 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गडचिरोलीत

https://marathienewsnetwork.com/?p=244

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पयडीच्या जंगल परिसरात पोलिस व ....

11/12/2020

गडचिरोली जिल्हाप्रमुखासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संपर्कप्रमुखांविरोधात एल्गार, 'अर्थपूर्ण' आणि गटबाजीचे राजकारण करीत असल्याचा आरोप

👇
https://enewsmarathi.com/?p=3736

Address


442605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi E-News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi E-News Network:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share