Purnviram Film Production

Purnviram Film Production hello.. ya page vr tumhala full comedy, entertaining, heart touching, emotional videos pahayla ahet.

12/08/2023

जिव.. लघू चित्रपट / Jiv Short Film

19/07/2023

गाडी विकायची का, टायर तरी द्या.. 🤣🤪😱🤣 फुल्ल कॉमेडी व्हिडिओ

15/07/2023

झाला गावात गोंधळ खूप हसाल नक्की पहा 🤣🤣🤣

12/07/2023

जत्रेला नाही बोलावले म्हणुन झाली दोन मित्रांची जोरात भांडणे 🤣😜🤭 मोक्कर हाणला 😂🤪.

फुल्ल कॉमेडी व्हिडिओ नक्की पहा

30/06/2023

चिमणराव नी चोरली बकरी 🤣 चकण सेठ ला खुश करण्यासाठी 😜🤣

फुल्ल कॉमेडी व्हिडिओ / Full comedy video

19/06/2023

महेश ला पोरीने बोलावले उसात 🤣😅✌️ / full comedy video

09/06/2023

भुतानी झपाटल 🤣😂😅 हसून हसून पोट दुखावणार नक्की पहा/ full comedy video

https://youtu.be/jnMYAMvTT-w पूर्णविराम फिल्म प्रोडक्शन               प्रस्तुत       *"गाव की बोभाटा"*       *( संपुर्ण ...
03/06/2023

https://youtu.be/jnMYAMvTT-w

पूर्णविराम फिल्म प्रोडक्शन
प्रस्तुत

*"गाव की बोभाटा"*

*( संपुर्ण भाग ७ )*

चंद्रिणी हानल चिम्याला, पोरांनी पाहिलं लपून.
चिम्या लागला पोरांच्या माग, भला मोठा दगड घेवून.....
झालाय गोंधळात गोंधळ नेमक हा गोंधळ की गाव की बोभाटा.....

*पहा संपुर्ण भाग तुम्हाला नक्की आवडेल, आणि आमच्या चॅनेलला आत्ताच करा*

लाईक ❤️
कॉमेंट 📩
शेअर 🪃
सबस्क्राइब 🤝

🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻

31/05/2023

भरली हास्याची झाडाखालची शाळा 🤣🔚🤣 मॅडमच गेल्या पळून 😂 फुल्ल कॉमेडी व्हिडिओ

23/05/2023

पोरींना पटवण्यासाठी नागपंचमीला घातल्या पोरांनी साड्या 🤣🤣🤣 | full comedy video , समजताच पोरांनी खाल्ला खूप मार

एकदा बघाच भन्नाट फुल कॉमेडी व्हिडिओ 🤣🤣🤣

https://youtu.be/ERv4TA021kQ            पूर्णविराम फिल्म प्रोडक्शन                         प्रस्तुत               "जीव" ...
21/05/2023

https://youtu.be/ERv4TA021kQ

पूर्णविराम फिल्म प्रोडक्शन
प्रस्तुत

"जीव" (लघु चित्रपट)
Jiv (Short Film)

जीव ही एक कथा नसून सामाजिक जीवनातला एक असा विषय आहे जो अजून पर्यंत कोणीही मांडलेला नाही. मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे ह्या विषयात मनुष्याच्या मनाला थोडी जरी प्राण्यांबद्दल भावना पोहोचली तरी मी समाधानी आहे.

प्राणी एक फक्त जीव नसून, त्याला पण भावना आहेत. हे मनुष्याने विसरले नाही पाहिजे. त्यांना पण स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा हक्क आहे. तो हक्क फक्त मनुष्याला नसून सर्व प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, सर्वांना आहे.
जर आपण स्वतंत्रपणे जगतो, जर आपल्यालाच त्यांच्यासारखं कोंडून ठेवलं तर काय होईल हेच ह्या लघु चित्रपटामधून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. ह्या लघु चित्रपटामधून दोन जरी माणसांना हा संदेश पोहोचला तरी मी समाधानी आहे.

प्राणी वाचवा, पर्यावरण वाचवा

लेखक, दिग्दर्शक, निर्माता
महेश बापुराव दिवेकर

लाईक ❤️
कॉमेंट 📩
शेअर 🪃
सबस्क्राइब 🤝

🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻

20/05/2023

गाव की बोभाटा/ भाग १/ पार्ट २ / चाब्र्या पोरींनी केला सरपंच गार 🤣😡🤣

नक्की बघा काय होणार....

नमस्कार रसिक मायबाप."जीव" ही माझी आगामी शॉर्ट फिल्म येत्या शनिवारी म्हणजेच २० तारखेला पूर्णविराम फिल्म प्रोडक्शन या यूट्...
18/05/2023

नमस्कार रसिक मायबाप.

"जीव" ही माझी आगामी शॉर्ट फिल्म येत्या शनिवारी म्हणजेच २० तारखेला पूर्णविराम फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चैनल वरती प्रदर्शित होत आहे.

नक्की पहा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली व माझी अशी इच्छा आहे की ह्या शॉर्ट फिल्म मधून जरी दोन माणसांना हा संदेश गेला तरीही मी समाधानी आहे.

प्राणी वाचवा, पर्यावरण वाचवा

लेखक, दिग्दर्शक, निर्माता
महेश बापुराव दिवेकर

रंगभूषा, छायांकन
विजय सूर्यकांत भंडारे

विशेष आभार
संकेत पवार, रतन कदम (पाटील), ओम साळुंके, किरण उजागरे
समस्त ग्रामस्थ गलांडवाडी





17/05/2023

एक वेळेस दुश्मन परवडला पण असा मित्र नाहीं 😂😂😡 एकदा पहाच फुल्ल कॉमेडी व्हिडिओ

15/05/2023

गाव की बोभाटा / भाग १ / पार्ट १

08/05/2023

गाव की बोभाटा प्रोमो भाग १ | आमची नवीन वेब सिरीज

नक्की पहा सरपंच सोडवेल का भांडणे, का चकण्याच करेल बोभाटा.

संपुर्ण भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नक्की पहा..

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/gV1mqvpNRwM

Address

A. P. Nangoan Tel Daund Dist Pune
Daund
412203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Purnviram Film Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Purnviram Film Production:

Videos

Share