रिपब्लिकन आवाज न्युज-Republican Aawaj News

  • Home
  • India
  • Chinchwad
  • रिपब्लिकन आवाज न्युज-Republican Aawaj News

रिपब्लिकन आवाज न्युज-Republican Aawaj News News broadcasting services company

ध्वजसंहिताराष्ट्रध्वजाचा सन्मान हेच आपले राष्ट्रप्रेम.
25/01/2025

ध्वजसंहिता
राष्ट्रध्वजाचा सन्मान हेच आपले राष्ट्रप्रेम.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला  #मंत्रालय आणि  #विधानभवन इमारत तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने उजळली आहे. #प्रजासत्ताक...
25/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला #मंत्रालय आणि #विधानभवन इमारत तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने उजळली आहे.
#प्रजासत्ताकदिन

01/01/2025
31/12/2024

२०७ वा शौर्यदिन भिमा कोरेगाव पुणे येथून थेट प्रक्षेपण | 207th ShauryaDin Bhima Koregaon Pune

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. #मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय  #दुखवटा जाहीर केला असून १ ज...
27/12/2024

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. #मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय #दुखवटा जाहीर केला असून १ जानेवारी २०२५ पर्यंत तो पाळला जाईल. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल, कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.
डॉ. सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल.

 #मंत्रिमंडळनवीन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री, राज्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप.
23/12/2024

#मंत्रिमंडळ
नवीन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री, राज्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप.

नहीं रहे तबला के 'उस्ताद'
16/12/2024

नहीं रहे तबला के 'उस्ताद'

16/12/2024
16/12/2024

शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचे पार्थिव परभणी कडे रवाना 🥹🙏
#सोमनाथ_सुर्यवंशी
#परभणी

14/12/2024

Amazing Marketing Skills 🍛

📚 पुणेकरांनो हीच ते वेळ...पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने ११ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आपल्या सर्वां...
11/12/2024

📚 पुणेकरांनो हीच ते वेळ...

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने ११ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आपल्या सर्वांसाठी "शांतता... पुणेकर वाचत आहेत..!" या अभिनव उपक्रमात अग्निशमन दल प्रमुख व जवान व सर्व अग्निशमन केंद्रे यांनी सहभाग घेत पुस्तक वाचन केले.


नियोजन सुरु करण्यात आलेले आहे... मागिल वर्षी पेक्षा अधिक चांगले नियोजन करुन घेण्याचा प्रयत्न आहे. याही वर्षी जेष्ठ नागरी...
08/12/2024

नियोजन सुरु करण्यात आलेले आहे...

मागिल वर्षी पेक्षा अधिक चांगले नियोजन करुन घेण्याचा प्रयत्न आहे. याही वर्षी जेष्ठ नागरीक , महिला यांच्या मागणीनुसार दिनांक ३१ डिसेंबर रोजी विजयस्तंभ संपुर्ण सजावटीसह अभिवादनासाठी खुला काहणार आहे.

आपल्या सुचना व मार्गदर्शनाची नियोजनात नोंद घेतली जाईल.

राहुल डंबाळे 9822917119

08/12/2024

भारतरत्न, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी आणि लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना वंदन करून महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून Shankar Jagtap यांनी विशेष अधिवेशनात शपथ घेतली...!

08/12/2024

*महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

06/12/2024

*तब्बल 400 किलोमीटर सायकल प्रवास करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
#महापरिनिर्वाणदिन

06/12/2024

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन Shankar Jagtap BJP Pimpri Chinchwad BJP Maharashtra Deepak Madhukar Bhondve Bharatiya Janata Party (BJP) #महापरिनिर्वाणदिन

Address

Chinchwad
411033

Opening Hours

Monday 12am - 12pm
Tuesday 12am - 12pm
Wednesday 12am - 12pm
Thursday 12am - 12pm
Friday 12am - 12pm
Saturday 12am - 12pm
Sunday 12am - 12pm

Telephone

+919028633644

Alerts

Be the first to know and let us send you an email when रिपब्लिकन आवाज न्युज-Republican Aawaj News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to रिपब्लिकन आवाज न्युज-Republican Aawaj News:

Videos

Share