M-vnews

M-vnews महाराष्ट्र मराठी न्युज विधर्भ न्युज चंप्रपुर गडचिरोली
गोंदिया चिमुर नागपुर बम्हपुरी नागभिड न्युज

😯हिरणचा व्हिडिओ व्हायरल: आरे बापरे... हरण खात होते सापाला, व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांचे डोके फिरले!
13/06/2023

😯हिरणचा व्हिडिओ व्हायरल: आरे बापरे... हरण खात होते सापाला, व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांचे डोके फिरले!

हिरणचा व्हिडिओ व्हायरल: आरे बापरे... हरण खात होते सापाला, व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांचे डोके फिरले! व्हिडिओ पाहण्य.....

महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज !महिला उद्योगिनी योजना : २५ लाखांच्या कर्जाची हमी घेते शासनया महिला...
13/06/2023

महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज !महिला उद्योगिनी योजना : २५ लाखांच्या कर्जाची हमी घेते शासन
या महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज !महिला उद्योगिनी योजना : २५ लाखांच्या कर्जाची हमी घेते शासन

या महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज !महिला उद्योगिनी योजना : २५ लाखांच्या कर्जाची हमी घेते श...

✅Gadchiroli [ गडचिरोली ] : मोफत दमा औषध वाटप 50 हजार रूग्णांची गर्दी ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून मृग नक्षत्राच्या प...
10/06/2023

✅Gadchiroli [ गडचिरोली ] : मोफत दमा औषध वाटप 50 हजार रूग्णांची गर्दी ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंज येथे दमा औषधीचे वाटप करण्यास सुरूवात झाली..
संपूर्ण माहिती पाहा 👇👇👇👇👇👇

Gadchiroli [ गडचिरोली ] : मोफत दमा औषध वाटप 50 हजार रूग्णांची गर्दी ….. गडचिरोली न्यूज / mahanews25 - ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून म...

In chandrapur Ration is not given on time | रेशन वेळेवर देत नाही;दुकानदारच बदलला | चंद्रपूर रेशन | हव्या त्या दुकानातून ...
08/06/2023

In chandrapur Ration is not given on time | रेशन वेळेवर देत नाही;दुकानदारच बदलला | चंद्रपूर रेशन | हव्या त्या दुकानातून धान्य खरेदी करण्याची सुविधा
📰👇👇👇👇👇👇

In chandrapur Ration is not given on time | रेशन वेळेवर देत नाही;दुकानदारच बदलला | चंद्रपूर रेशन | हव्या त्या दुकानातून धान्य खरेदी करण्याची ....

बाळ जन्मताच घ्या आधारकार्ड || Get Aadhaar card as soon as the baby is born👇👇👇👇
08/06/2023

बाळ जन्मताच घ्या आधारकार्ड || Get Aadhaar card as soon as the baby is born
👇👇👇👇

बाळ जन्मताच घ्या आधारकार्ड || Get Aadhaar card as soon as the baby is born चंद्रपूर / mahanews25: प्रत्येक शासकीय कामासाठी आधारकार्ड महत्त्वाचे आहे. ....

E- Shram Card Scheme : कार्डधारकांना 2 लाख रुपये मिळणार, येथे करा ऑनलाईन अर्ज👇👇👇👇👇
08/06/2023

E- Shram Card Scheme : कार्डधारकांना 2 लाख रुपये मिळणार, येथे करा ऑनलाईन अर्ज
👇👇👇👇👇

E- Shram Card Schemes : कार्ड धारक असाल तर मिळणार 2 लाख रुपये E- Shram Card Scheme: नमस्कार मित्रांनो, संपूर्ण भारतात केंद्र सरकार असंघटित क्ष...

💥💥📢📢📢राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदभरती; अर्ज सुरू | NHAI Bharti 2023👇👇👇👇👇👇👇👇
05/06/2023

💥💥📢📢📢राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदभरती; अर्ज सुरू | NHAI Bharti 2023
👇👇👇👇👇👇👇👇

NHAI Bharti 2023

18/05/2023

History of chandrapur, femous places,how to rich

13/05/2023

चक्क किडनी विकण्यासाठी अल्पवयीन मुलगा रुग्णालयात! कारण...बघुन तुमच्या ही डोळ्यांत येईल अश्रु| Son Looking For Customer To Sell His Kidney For His ...

12/05/2023

राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध संवर्गातील पदांच्या 40 हजार जागांसाठी महाभर्ती 2023 !
https://mvnnews1.blogspot.com/2023/05/%20%20--.html?m=1
#महाभारती #न्यू अपडेट #महानगरपालिका #महाराष्ट्र

12/05/2023
12/05/2023

चित्रपट पाहिल्यवार चाहा फ्री 👍

11/05/2023

https://mvnnews1.blogspot.com
नागभीड तालुक्यात यावर्षी किमान ६ वर्षे व त्याहून अधिक वय असलेले पहिल्या वर्गात भरतीपात्र १ हजार ५६० मुले आहेत. यावर्षी यातील ८० ते ८५ टक्के मुले जि.प.च्या शाळांमध्येच दाखल होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र सरकारी योजना 2023 (लिस्ट) | Maharashtra Sarkari Yojana List 2023
08/05/2023

महाराष्ट्र सरकारी योजना 2023 (लिस्ट) | Maharashtra Sarkari Yojana List 2023



महाराष्ट्र सरकारी योजना 2023 (लिस्ट) | Maharashtra Sarkari Yojana List 2023

व्याघ्र सफारी ठरली अखेरची, हृदयविकाराचा तीव्र झटका, मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यूचंद्रपूर : वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताड...
02/05/2023

व्याघ्र सफारी ठरली अखेरची, हृदयविकाराचा तीव्र झटका, मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू

चंद्रपूर : वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा येथील सफारीसाठी मुंबईतील कुटुंब आले होते. सफारी दरम्यान पर्यटकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. केशव रामचंद्र बालगी (७१) असे मृतक पर्यटकाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ताडोबातील वाघ बघण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक ताडोबाला भेट देत असतात. रविवार आणि महाराष्ट्र दिनाची सुट्टी आल्याने दोन दिवस मोठ्या संख्येने पर्यटकांनी ताडोबात सफारीचा आनंद घेतला. मात्र, सोमवारी घडलेल्या घटनेने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडलं. पर्यटकात शोककळा पसरली होती.
मुंबई येथील काळा आंबा परिसरात वास्तव्य असलेले केशव रामचंद्र बालगी हे कुटुंबासोबत ताडोबाला आले होते. ताडोबात सफारीचा आनंद कुटुंब घेत होते. ताडोबातील सौंदर्य बघून सर्व आनंदित होते. याच दरम्यान केशव रामचंद्र बालगी याच्या हृदयात दुखू लागलं. पर्यटन मार्गदर्शक व वाहन चालक यांनी त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ येथे उपचारासाठी हलविले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केशव बालगी यांना मृत घोषीत केले.
हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने केशव बालगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळापूर्वी आनंदात असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पर्यटनासाठी आलेले पर्यटकही हळहळले. ताडोबा प्रशासनाकडून मृत पर्यटकांच्या कुटुंबियाना धीर देण्यात आला. केशव रामचंद्र बालगी यांचा मृतदेह मुंबईला हलविण्यात आला आहे.

Address

Chandrapur
Chandrapur
4412

Alerts

Be the first to know and let us send you an email when M-vnews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to M-vnews:

Videos

Share


Other News & Media Websites in Chandrapur

Show All