क्या आपके पास मुँह और सिरपर लगाने हेतु मास्क नही है.. तो ये ट्रिक आजमाइये.. यकीन है, आप एक बार तो जरूर इसे आजमाएंगे...
#सभी_मुस्लिम_समुदाय_को_माह_ए_रमजान_मुबारक_हो_!
(आप भी राष्ट्र के नाम अपना संदेश [email protected] पर हमें भेज सकते है..)
पवित्र रमजान महिना साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचा संदेश..
.
#जिल्हाधिकारी
#जिल्हाधिकारी_बुलढाणा
#dr_Rajendra_B_shingane
#dgipr
#dio_buldana
#buldana_police
#maharashtra_police
बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी मलकापूर येथे शांतता कमिटी च्या बैठकीत केले मार्गदर्शन..
शेकडो वर्षांची परंपरा जरी खंडित झाली, परंतु भंद्याची परंपरा कायम..
आस्थेने केली भयावर मात कोरोनाच्या संकटातून मुक्त करण्याची केली प्रार्थना
भंद्याच्या परंपरेला भाविकांनी राखले अबाधित..
बुलढाणा : हजारो वर्षांपासून मानवी मनावर धार्मिक आस्थेचे अधिष्ठान अगदी घट्टपणे रुजले आहे. स्वतः च्या शारीरिक हाल अपेष्टा सहन करुन देखील आपल्या धार्मिक परंपरा माणसे अविरतपणे चालवत असतात याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. चिखली नगरीचे ग्रामदैवत श्री रेणुकादेवीचा वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त या आस्थेचे पुन्हा एकदा दर्शन झाले. कोरोना व्हायरसमुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये देखील सोशल डिस्टनसिंग पाळून देवीच्या भंद्याची परंपरा कायम राखत कोरोना पासून देशाला वाचविण्याची आई रेणुका देवीला केली प्रार्थना.
जाज्वल्य शक्तीपीठ म्हणून सर्वदूर परिचित असलेली
दिल्ली में इतने बड़े आयोजन को किसने दी थी परमीशन.? प्रधानमंत्री मोदी एवं अमित शाह से निवेदन है कि, इसकी न्यायालयीन जांच करे..
- सुबोध सावजी, पूर्व राज्यमंत्री
बुलढाणा : मलकापुर येथील संजय अग्रवाल कडून अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांची जेवनाची सोय नाही त्यांना मोफत जेवनाची व्यवस्था..
बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांनी जनतेला कोरोनो च्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहान करणारे एक व्हिडीओ वायरल केले आहे. कोणत्या प्रकारे सावधानता बाळगुन प्रशासन सध्या काय करत आहे, याबद्दल सर्व आवश्यक माहिती त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला सांगितले आहे.