Beed reporter

Beed reporter ताज्या बातम्यांसाठी आज,आत्ता ,ताबडतो

08/12/2023

दिवसाढवळ्या भररस्त्यावर अंबाजोगाईत खून;मोंढा रोडवर थरार,भररस्त्यात तरुणाचा मृतदेह, अंबाजोगाईत खळबळ
https://beedreporter.com/news/10085/

08/12/2023

श्री क्षेत्र रामेश्‍वर सौताडा येथे आढळला बिबट्या,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

ते बोलत नाहीत, हा लोक नेता करून दाखवतो ;ना. धनंजय मुंडेंचे कोटी कोटी उड्डाण;बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपय...
08/12/2023

ते बोलत नाहीत, हा लोक नेता करून दाखवतो ;ना. धनंजय मुंडेंचे कोटी कोटी उड्डाण;बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर

अधिवेशनाच्या पुरवणी यादीत बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूरनागपूर (रिपोर्टर): दुष्का.....

इथेनॉल बंदच्या निर्णयाला विरोध -भाई थावरे शासनाने निर्णयात बदल करावा
08/12/2023

इथेनॉल बंदच्या निर्णयाला विरोध -भाई थावरे शासनाने निर्णयात बदल करावा

बीड (रिपोर्टर): देशामध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने इथेनॉल बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र हा निर.....

तहसील कार्यालयासमोरून मोटारसायकल चोरीस,जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले
08/12/2023

तहसील कार्यालयासमोरून मोटारसायकल चोरीस,जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले. शासकीय कार्यालयांसह इ....

सराटी अंतरवलीतला लाठीचार्ज योग्यच -फडणवीसगुन्हे परत घेणार नाही -फडणवीसांचं लेखी उत्तर
08/12/2023

सराटी अंतरवलीतला लाठीचार्ज योग्यच -फडणवीसगुन्हे परत घेणार नाही -फडणवीसांचं लेखी उत्तर

नागपूर (रिपोर्टर): राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा चरीरींहर ठशीर्शीींरींळेप प्रश्‍न धुमसत आहे...

मराठा आरक्षणासाठी छावाचे नागपुरात धरणे ,महिलांचे उपोषण
08/12/2023

मराठा आरक्षणासाठी छावाचे नागपुरात धरणे ,महिलांचे उपोषण

नागपूर (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व सरसकट कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, या प्रमुख माग....

हिवाळी अधिवेशन:  पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक ;गळ्यात मोसंबीच्या माळा, पायर्‍यांवर प्रचंड घोषणाबाजी
07/12/2023

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक ;गळ्यात मोसंबीच्या माळा, पायर्‍यांवर प्रचंड घोषणाबाजी

नागपूर (रिपोर्टर): राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरु झाले आहे. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन...

नवाब मलिकांचं ठरलं! अधिवेशनावेळी बसले अजित पवार  गटासोबत
07/12/2023

नवाब मलिकांचं ठरलं! अधिवेशनावेळी बसले अजित पवार गटासोबत

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली. यावेळी दोन्ही गटातील...

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर ‘उठाबा’चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
07/12/2023

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर ‘उठाबा’चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना करत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आ....

अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
07/12/2023

अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड (रिपोर्टर): गेल्या 4 डिसेंबरपासून राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. सरकार आपल्या मागण्या.....

जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत; जानेवारी लेखी परीक्षा
07/12/2023

जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत; जानेवारी लेखी परीक्षा

बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील सर्व गावच्या पोलीस पाटलांची आरक्षण सोडत काल आणि आज उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थीत...

दूध दरवाढीसाठी जरुड फाट्यावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको;शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर दूध ओतलं
07/12/2023

दूध दरवाढीसाठी जरुड फाट्यावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको;शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर दूध ओतलं

बीड (रिपोर्टर): वाढती महागाई पाहता दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. शासनाने दुधाला ...

07/12/2023

पोलीस पाटील आरक्षण सोडत आज बीड तहसिल कार्यालयामध्ये काढण्यात आली. यावेळी तहसिलदार सुहास हजारेंसह तहसिलचे कर्मचारी उपस्थित होते.

उद्याच अधिवेशनात बीडच्या जाळपोळीचा भडकाआरक्षणासह शेतकर्यांच्या प्रश्‍नावर सरकारची कसोटी
06/12/2023

उद्याच अधिवेशनात बीडच्या जाळपोळीचा भडकाआरक्षणासह शेतकर्यांच्या प्रश्‍नावर सरकारची कसोटी

बीड (रिपोर्टर): राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड जिंकल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या गटासह सत्ताधारी महायुतीच्या ...

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
06/12/2023

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

बीड (रिपोर्टर): 6 डिसेंबर 1956, ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला, त्यांनी आज कोटी कोटी आस्वांचा पुर वाहिला, भारतीय घ....

बाजार समितीच्या तीन संचालकांचा शिवसेनेला जयमहाराष्ट्र अनिल जगताप यांच्यावर अन्याय झाल्याने घेतला निर्णय
06/12/2023

बाजार समितीच्या तीन संचालकांचा शिवसेनेला जयमहाराष्ट्र अनिल जगताप यांच्यावर अन्याय झाल्याने घेतला निर्णय

बीड (रिपोर्टर): उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकारिणीमद्ये काही दिवसांपूर्वी बदल करून नवीन जिल्हाप्रमुखां...

शासकिय कार्यालये चोरट्यांच्या हिटलिस्टवर ?वडवणीच्या बीएसएनएल कार्यालयात चोरी 70 हजाराचा ऐवज लंपास, अज्ञाता विरोधात गुन्ह...
06/12/2023

शासकिय कार्यालये चोरट्यांच्या हिटलिस्टवर ?वडवणीच्या बीएसएनएल कार्यालयात चोरी 70 हजाराचा ऐवज लंपास, अज्ञाता विरोधात गुन्हा

वडवणी (रिपोर्टर):- मौजे काडीवडगांव येथील चोरीच्या घटना घडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी शासकिय कार्यालय हिटलिस्टवर ....

तर मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही,-भुजबळ
06/12/2023

तर मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही,-भुजबळ

आता कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसींमध्ये येत आहेत...

06/12/2023
मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी
05/12/2023

मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

मुंबई (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर ....

बीडच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी पदाच्या खुर्चीसाठी रस्सीखेच
05/12/2023

बीडच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी पदाच्या खुर्चीसाठी रस्सीखेच

बीड (रिपोर्टर):बीड जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग नेहमी चर्चेत आणि मलईदार आहे. त्यामुळे या ठिकाणी पदस्थाप.....

शिंदे-पवार-फडणवीस-पंकजा एका हेलिकॅप्टर मधून गोपीनाथ गडावर डेरेदाखल ,सत्तांतरानंतर प्रथमच मुंडे बंधू-भगिनी परळीत एका व्या...
05/12/2023

शिंदे-पवार-फडणवीस-पंकजा एका हेलिकॅप्टर मधून गोपीनाथ गडावर डेरेदाखल ,सत्तांतरानंतर प्रथमच मुंडे बंधू-भगिनी परळीत एका व्यासपीठावर

परळी (रिपोर्टर): परळीत होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी नांदेड विमानतळावरून मुख्यमंत्री एकनाथ शि.....

धनंजय आणि पंकजांनी असंच एकत्र राहावं, आमच्या तिघांची ताकत तुमच्यामागे उभी करू; परळीतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची ग...
05/12/2023

धनंजय आणि पंकजांनी असंच एकत्र राहावं, आमच्या तिघांची ताकत तुमच्यामागे उभी करू; परळीतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

परळी :ऑनलाईन रिपोर्टरधनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र राहावं, त्यांच्यामागे आम्ही उभे राहू असं महत्वाचं व...

ज्यांच्या तोंडात आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण देण्याची भूमिका महायुती सरकारची -अजित पवारht...
05/12/2023

ज्यांच्या तोंडात आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण देण्याची भूमिका महायुती सरकारची -अजित पवार
https://beedreporter.com/news/10024/?utm_medium=tgm&utm_source=

परळी -ऑनलाईन रिपोर्टरराज्यात आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे प...

देवदर्शनाला निघालेल्या इंगोले कुटुंबियावर काळाचा घालाकार झाडावर आदळली; दोन ठार, दोन मुले जखमी
28/11/2023

देवदर्शनाला निघालेल्या इंगोले कुटुंबियावर काळाचा घालाकार झाडावर आदळली; दोन ठार, दोन मुले जखमी

आष्टी (रिपोर्टर): शिर्डी येथून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झ.....

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पुन्हा सुनील प्रभूंवर ,बीडसह धाराशीव, लातूर आणि सोलापूरचे संपर्कप्रमुख म्हणून प...
28/11/2023

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पुन्हा सुनील प्रभूंवर ,बीडसह धाराशीव, लातूर आणि सोलापूरचे संपर्कप्रमुख म्हणून पाहणार काम

बीड (रिपोर्टर): महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कंबर कसली असून शिवसेनेच्या विभा.....

Address

Basher Ganj Beed
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Beed reporter posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Beed reporter:

Videos

Share

Category