AIMA MEDIA BEED

AIMA MEDIA BEED Social Media NEWS for District: Beed, Maharashtra
Through AIMA MEDIA MEMBER Adv. Shaikh Shahzeb,

26/01/2024
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड आपल्या लॉगीन मधू...
29/08/2023

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड आपल्या लॉगीन मधून करून घ्या.

25/06/2023

Beed, Maharashtra 26/06/2023 The relationship of Hindu Muslim unity became stronger. Historic decision not to perfo

18/02/2022

18/02/2022
Majalgaon.

सुरडी प्रकरणात मा. जिल्हा न्यायधीश-2 एस. पी. देशमुख माजलगाँव यांनी अति महत्तवपूर्ण आदेश आज रोजी दिलेले आहे. आरोपी पुरूषोत्तम श्रीराम घाटुळ यास मरे पर्यंत शिक्षा सुनावली आहे.
व रुपये 25,000 दंड देखील ठोठावला आहे.
आरोपी वर भा. द. वी. चे कलम 376(AB),506
The Protection Of Children From Sexual Offence Act, 2012 4,5(M),6,10 प्रमाणे आरोप ठेवण्यात आले होते.

AIMA MEDIA MEMBER
Adv.ShahzebShaikh

बीड़ शहरात 02/01/2022 रोजी नशा मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. तरी सर्वानी एकत्र येऊन नशा मुक्त अभियानाला संपूर्ण जनत...
28/12/2021

बीड़ शहरात 02/01/2022 रोजी नशा मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. तरी सर्वानी एकत्र येऊन नशा मुक्त अभियानाला संपूर्ण जनतेने प्रतिसाद घ्यावा.
अॅड शेख शाहजेब

गीदड़ की 100 साल की जिन्दगी से शेर की 1 दिन की जिन्दगी बेहतर है| ाल की उम्र मे  #शेर_का_जबड़ा_फाड़ने वाले व 17 साल की उम्र...
20/11/2021

गीदड़ की 100 साल की जिन्दगी से
शेर की 1 दिन की जिन्दगी बेहतर है|

ाल की उम्र मे #शेर_का_जबड़ा_फाड़ने वाले व 17 साल की उम्र मे पहला #मैसूर_युद्ध लड़ने वाले वीर योद्धा का नाम शहीद टीपू सुल्तान है।जब तुम फिरंगीयो के तलवे चाट रहे थे तब हमारी कौम के उनसे मोर्चा ले रहे थे|
ीपू_सुल्तान
#यौम_ए_विलादत
••••••••20 नवम्बर 1750 ई•••••••••
सर्वांना शहीद हज़रत टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त अभिवादन.

21/09/2021

AIMA MEDIA BEED

शहबाज खान खून प्रकरणात 3 जणांना जन्मठेप.
माननीय जिल्हा न्यायाधीश बीड़ बगल साहेब यांचा अति महत्वपूर्ण जजमेंट.
बीड़ येथील बशीर गंज येथे सन 2017 साली झालेल्या खून प्रकरणात 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, व 4 जणांना 15000 च्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड राख साहेब यांनी काम पाहिले.

AIMA MEDIA MEMBER

सुरडी केस में बीड़ जिला वकीलों की तरफ से SP को दिया निवेदन. माजलगाँव, बीड़23.07.2021सुरडी, ता. माजलगाव, जी. बीड़. में 13...
23/07/2021

सुरडी केस में बीड़ जिला वकीलों की तरफ से SP को दिया निवेदन.
माजलगाँव, बीड़
23.07.2021
सुरडी, ता. माजलगाव, जी. बीड़. में 13.07.2021 हुए नाबालिग लड़की के साथ अत्याचार के खिलाफ कडक अंमलबजावणी करने के लिए जिला एस पी को मुस्लिम वकीलों के द्वारा निवेदन दिया गया. जिसमें पीड़िता की उम्र 9 साल है और उसका अभी भी हस्पताल में इलाज चल रहा है.
इस केस में तपसी अमलदार गायकवाड़ ने निष्काळजीपणा करते हुए आरोपी को PCR माँगना चाहिए था लेकिन उसने MCR ki माँग की. इस वजह से उसका निलंबन होना चाहिए ऐसी भी मांग की गई है. और इस केस में आरोपी को फासी की सजा की मांग की है.
निवेदन देते हुए, अॅड सय्यद अझहर आली, अॅड सय्यद यासेर, अॅड शफीक भाऊ, बीड़ और सेंकड़ों बीड़ जिला के वकील.

AIMA MEDIA MEMBER
Adv.ShahzebShaikh

बीड़, 07.07.2021,बीड जिल्हा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ प्रविण राख साहेबांना वाढदिवस निमित्त हार व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्...
07/07/2021

बीड़, 07.07.2021,

बीड जिल्हा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ प्रविण राख साहेबांना वाढदिवस निमित्त हार व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना सरकारी वकील मा. अजय तांदळे, मा. बाळु सानप अँड.गंडले,अँड.यासेर पटेल, अँड. रईस पठाण, अँड. शहाजेब आदी.

AIMA MEDIA MEMBER
ADV.SHAHZEBSHAIKH

01/07/2021

CET ONLINE
mahacet.org
LLB 3year, BSL 5year
ONLINE CET
Start date. 28/06/2021
End date. 12/07/2021
Who want to take addmision Hurryup.

AIMA MEDIA MEMBER
Adv.ShahzebShaikh

22/06/2021

बीड़
22.06.2021
जिल्हा पोलिस यांना 156 मोटरबाइक व 9 4 चाकी देण्यात आले आहे.
112 डायल केल्यानंतर अवघ्या 10 मिनट मध्ये पोलिस नागरिकांच्या मदतीला धावून येणार.
ह्या उद्देशाने बीड़ जिल्हा विकास निधी मधून वरील वाहन खरेदी करण्यात आली आहे.
जेणे करून पोलिस कर्मचारी यांची काम करण्याची वाढणार आहे.

AIMA MEDIA MEMBER
Adv.ShahzebShaikh

01/06/2021

बीड़ जिल्हा मधील लॉक डाऊन 15 जून पर्यंत वाढविण्यात आले आहे.
ज्या मध्ये फळे, भाजी तरकारी, चिकन मटण, व बाजार समिती 7 ते 11 पर्यंत उघडे राहणार परंतु प्रत्येक शनिवार रविवार पूर्णत बंद.
जिल्हाधिकारी यांचे आदेशा अन्वये.

AIMA MEDIA MEMBER
Adv.ShahzebShaikh

05/05/2021

परळी येथे लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी.
Stay home stay safe

AIMA MEDIA MEMBER

इस पर भी ध्यान देना चाहिए.
04/05/2021

इस पर भी ध्यान देना चाहिए.

हजरत टीपू सुल्तान रहे.यांची जयंती निमित्त आपल्या सर्वांच्या हार्दिक अभिनंदन.गिधाड की 100 साल की जिंदगी से शेर की 1 दिन क...
03/05/2021

हजरत टीपू सुल्तान रहे.
यांची जयंती निमित्त आपल्या सर्वांच्या हार्दिक अभिनंदन.
गिधाड की 100 साल की जिंदगी से शेर की 1 दिन की जिंदगी बेहतर है.

AIMA MEDIA गंगाखेडचे चे पत्रकारहाश्मी सरवरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
01/05/2021

AIMA MEDIA गंगाखेडचे चे पत्रकार
हाश्मी सरवरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राच्या सर्व जनतेस महाराष्ट्रा दिवसाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.💐💐💐💐
01/05/2021

महाराष्ट्राच्या सर्व जनतेस महाराष्ट्रा दिवसाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.
💐💐💐💐

बिड येथील सरकारी दवाखान्यात रक्त साठा कमी झालेला आहे करिता सर्वानी रक्त दान करावे ही विनंती.
08/04/2021

बिड येथील सरकारी दवाखान्यात रक्त साठा कमी झालेला आहे करिता सर्वानी रक्त दान करावे ही विनंती.

06/04/2021

Inna lillahi wa inna ilaihi Rajioon

पद्मश्री फातीमा रफिक झकारिया मॅडम (आझाद कॅम्पस औरंगाबाद) यांचे निधन झाले आहे.

बीड़ जिल्हा न्यायालय येथील वकील अॅड हसीम पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
05/04/2021

बीड़ जिल्हा न्यायालय येथील वकील अॅड हसीम पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

24/03/2021

बीड़ जिल्हा 10 दिवसासाठी कडक लॉक डाऊन.
जिल्हय़ात प्रवेश करायचा आहे तर अ‍ॅण्टीजीन टेस्ट आवश्यक.
कालावधी
25/03/2021 ते 04/04/2021

✒️✒️✒️ AIMA MEDIA BEED ✒️✒️✒️ #खुपच_दुःखद_घटना 😥😥       04/11/2020   Tis after death that we measure men                ...
04/11/2020

✒️✒️✒️ AIMA MEDIA BEED ✒️✒️✒️

#खुपच_दुःखद_घटना 😥😥

04/11/2020
Tis after death that we measure men

बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक मा.कांबळे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.

💐💐💐

AIMA MEDIA MEMBER

03/11/2020

✒️✒️✒️ AIMA MEDIA BEED ✒️✒️✒️

पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

02/11/2020

कोरोनामुळे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदविधर मतदार संघ निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची मुदत 19 जुलै रोजी संपली, परंतू कोरोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती.
निवडणूक आयोगाचा असा आहे कार्यक्रम
–5 ते 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार
–17 नोव्हेंबर रोजी माघार घेता येणार
–1 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान
–3 डिसेंबर रोजी मतमोजणी
‘यांना’ उमेदवारी मिळण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे उमेदवार असतील. त्यांनी गत महिन्यापासूनच मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत, यावरून उमेदवारी त्यांनाच असल्याचे जवळपास निश्चित होते. तसेच भाजपकडून जयसिंग गायकवाड यांच्यासह अन्य नावांची चर्चा सुरू आहे.

AIMA MEDIA MEMBER

02/11/2020

✒️✒️✒️ AIMA MEDIA BEED ✒️✒️✒️

मुस्लिम आरक्षणासाठी कांग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीवर दबाव टाकावे प्रा. इलियास इनामदार

02/11/2020

राज्यात कांग्रेस-राष्ट्रवादी-सेनेचे आघाडी सरकार आहे सरकार बनवताना सेनेसमोर कांग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिम आरक्षणासह अनेक मुद्दे ठेवले होते ज्यावर सर्वांनी या मुद्दयांवर शिक्का मोर्तब केले होते परंतु एक वर्ष होऊन सुद्धा आघाडी सरकार मधून कोणीच मुस्लिम आरक्षणावर साधा आ.. पण उच्चारीना कांग्रेस-राष्ट्रवादीला मुस्लिम समाजाची फ़क़्त निवडणूकीपूरती आठवण होताना दिसते आरक्षण देण्यासाठी समाजाची आठवण होत नाही असा टोला लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी लगावला आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मानसिकता दिसत नाही कारण दसरा मेळाव्याला भाषण करतांना मुख्यमंत्री यांनी मराठा, धनगर व ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केला परंतु मुस्लिम आरक्षणा बद्दल एक शब्द बोलले नाही यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपा सारखी जातीयवादी मानसिकता दिसुन येत आहे, शिवसेना मुस्लिमांना आरक्षण देणार नाही त्यासाठी कांग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्री व सरकारवर दबाव टाकावे याकरीता लोकसेना संघटना कांग्रेस अध्यक्षा सोनिया गाँधी, राहुल गाँधी, राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे निवेदन करणार आहे अशी माहिती लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. व सोबत वल्लभगढ़ येथे एकतरफा प्रेम प्रकरणातील विद्यार्थीनीवर झालेल्या खुनी हल्ल्याची लोकसेना संघटना जाहीर निषेध करत असून आरोपींना कड़क शासन करावे काही हिंदुत्वादी संघटना या घटनेला लवजिहादचे नाव देत असून हे लवजिहाद नसून लवआजार आहे आणि हे कोणालाही होऊ शकते असे इलियास यांनी सांगितले.

AIMA MEDIA MEMBER

31/10/2020

✒️✒️✒️ AIMA MEDIA BEED ✒️✒️✒️

काम न करताच कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे पैसे हडप केल्याची तक्रार

30/10/2020

मढयाच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय?
काम न करताच कब्रस्तानच्या
संरक्षक भिंतीचे पैसे हडप केल्याची तक्रार!
—-
केज :- मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते असे एका कविने लिहिले आहे. परंतु केज तालुक्यातील एका गावात चक्क एका मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानची संरक्षक भिंतीचे बांधकाम न करताच दोन लाख रु. चा निधी हडप केल्याची घटना माहिती अधिकारात उघड झाली आहे. ग्रामस्थांनी या बाबत तक्रार करून उपोषणाचा इशारा दिला आहे.

केज तालुक्यातील आवसगाव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी २ लाख रु. निधी मंजूर होऊनही संरक्षक भिंतीचे बांधकाम केलेले नाही. तो निधी सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून उचलून हडप केला असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी हेळसांड होत असल्याचा उल्लेख केला आहे.
या संरक्षक भिंतीच्या कामास सन २०१३ मध्ये तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्याचा क्र. टीएस क्र.९९ दि.25/04/2012 असून सदर काम सुरू करण्या संदर्भात कार्यरंभ आदेश जा.क्र.पं स के/बां/ कावि१६३३ दि.२९/५/२०१३ रोजी दिलेला आहे. कामाच्या अंदाज पत्रकात भिंतीचे पंधरा कॉलम असून कॉलम व वीट बांधकामाची उंची १.६५ मीटर असल्याचा उल्लेख आहे. तसेच प्लॅस्टर व रंगकाम याचाही उल्लेख आहे. या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीची लांबी सुमारे ४० मीटर असून दोन उभ्या कॉलम मधील अंतर हे सुमारे ३.२५ मीटर एवढे आहे. तसेच तेवढ्याच लांबीचा आडवा बिमचा देखील अंदाज पत्रकात समावेश आहे. काम सुरू करण्या संदर्भात ग्रामपंचायच्या नावाने कार्यरंभ आदेशात असून तांत्रिक मार्गदर्शन व देखरेख हे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हे नाळवंडीकर यांचे नाव आहे. एवढे असूनही मात्र या भिंतीचे बांधकाम न करताच दोन लाख रु. हडप केले आहेत. अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार मेंढके व गटविकास अधिकारी दराडे यांच्याकडे केली आहे. जर या बाबत कठोर कार्यवाही झाली नाही; तर उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. निवेदनावर शेख खय्यूम, शेख सरफराज, शेख रहीम, शेख शकील, सय्यद इलाही, शेख शेखनूर, शेख महेबूब, शेख महम्मद, शेख याकूब, शेख युनूस, शेख शकील, शेख गफूर, शेख शौकत, शेख नजीर यांच्या सह्या आहेत

AIMA MEDIA MEMBER

28/10/2020

✒️✒️✒️ AIMA MEDIA BEED ✒️✒️✒️

महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा-सय्यद सुभानभाई

28/10/2020

महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा-सय्यद सुभानभाई
दि.२८ प्रतीनीधी गेवराई
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याबाबत वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका कडून तहसील कार्यालय निवेदन देण्यात आले
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की बर्दापुर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एका जातिवाद्यांनी अज्ञात व्यक्तीने विटंबना केली असून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अज्ञात जातिवाद्यांना तात्काळ अटक करून योग्य ती शिक्षा देण्यात यावी जेणेकरून इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत व दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही करिता अज्ञात व्यक्तीवर विटंबना केल्यामुळे तात्काळ शिक्षा होऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे चे सय्यद सुभानभाई, सुतार समाजाचे तालुकाध्यक्ष आशोक उर्फ बाबुराव गायकवाड,बंटी सोदरमल,सुधाकर केदार,कैलास भोले,प्रशांत राऊत,महेश माटे,मछीद्र गायकवाड, जीजाबा सीरसट सय्यद शाकेर भाई बारूदवाले,राजु शेट शेख ,सय्यद आसेफ, पपु व्हावळ, ऊमेश नीकाळजे, संजय नीकाळजे व वंचित चे पल आधिकार यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. यासहअसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

AIMA MEDIA MEMBER

Address

Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when AIMA MEDIA BEED posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category