Sandeep Kshirsagar sk

Sandeep Kshirsagar sk political Sandeep Kshirsagar Fc

12/01/2025
12/01/2025
04/01/2025
सर्वांना नाताळच्या खुप शुभेच्छा !बीड शहरात येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या नाताळ सणाच्या, ख्रिश्चन ब...
25/12/2024

सर्वांना नाताळच्या खुप शुभेच्छा !

बीड शहरात येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या नाताळ सणाच्या, ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी चर्चमधे आयोजीत सामुहीक प्रार्थनेस उपस्थित होतो.

आज बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे नाळवंडी जिल्हा परिषद गटाची बैठक घेतली. सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्...
25/12/2024

आज बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे नाळवंडी जिल्हा परिषद गटाची बैठक घेतली. सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे.

उपस्थितांना दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे अवाहन केले.

Address

Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandeep Kshirsagar sk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sandeep Kshirsagar sk:

Videos

Share