Students 24 News

Students 24 News For Students

27/06/2023

Developmental disabilities are a group of conditions that affect an individual’s physical, intellectual, or behavioral abilities, often manifesting during childhood.

Parents play a crucial role in the education of their children, serving as their first and most influential teachers
27/06/2023

Parents play a crucial role in the education of their children, serving as their first and most influential teachers

HomeTrendingDevelopmental Disabilities Awareness 5 Trending Developmental Disabilities Awareness 5 By student twentyfour June 25, 2023 0 16 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Parents play a crucial role in the education of their children, serving as their first and most influential teachers.....

Safety awareness is crucial for every parent to ensure the well-being and protection of their children.
26/06/2023

Safety awareness is crucial for every parent to ensure the well-being and protection of their children.

Developmental Disabilities Awareness Month is an observance held in March each year to raise awareness about developmental disabilities and promote inclusivity and understanding within...

Provide resources or references to specific laws or government websites where parents can access more information.
26/06/2023

Provide resources or references to specific laws or government websites where parents can access more information.

HomeChildrenAwareness Program for Parents - Child Safety at Work ChildrenHealth & FitnessLifestyleParentStudents Corner Awareness Program for Parents – Child Safety at Work By student twentyfour June 23, 2023 0 20 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp When it comes to child safety at work, it ...

ollaborative problem-solving: Involve your child in decision-making processes when appropriate.
26/06/2023

ollaborative problem-solving: Involve your child in decision-making processes when appropriate.

HomeChildrenDevelopmental Disabilities Awareness 3 ChildrenLatestParentStudents CornerSuccess Stories Developmental Disabilities Awareness 3 By student twentyfour June 23, 2023 0 3 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Strengthening parent-child relationships is crucial for the overall well-bein...

Caring for a child involves various aspects of their physical, emotional, and social well-being.
26/06/2023

Caring for a child involves various aspects of their physical, emotional, and social well-being.

HomeChildrenHow to care of our child ChildrenParentStudents CornerSuccess StoriesTrending How to care of our child By student twentyfour June 25, 2023 0 2 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Caring for a child involves various aspects of their physical, emotional, and social well-being. Here a...

Developmental disabilities are a group of conditions that affect an individual’s physical, intellectual, or behavioral a...
26/06/2023

Developmental disabilities are a group of conditions that affect an individual’s physical, intellectual, or behavioral abilities, often manifesting during childhood.

HomeChildrenDevelopmental Disabilities Awareness ChildrenParentStudents Corner Developmental Disabilities Awareness By student twentyfour June 23, 2023 0 12 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Caring African American female preschool teacher helps a special needs student with molding clay. Dev...

Instruct them not to talk to or accept anything from strangers without your permission and supervision.
26/06/2023

Instruct them not to talk to or accept anything from strangers without your permission and supervision.

HomeChildrenDevelopmental Disabilities Awareness 4 ChildrenHealth & FitnessLifestyleParentStudents Corner Developmental Disabilities Awareness 4 By student twentyfour June 23, 2023 0 16 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Nurturing child safety is of utmost importance for parents to ensure the...

Safety awareness is crucial for every parent to ensure the well-being and protection of their children. By adopting a pr...
23/06/2023

Safety awareness is crucial for every parent to ensure the well-being and protection of their children. By adopting a proactive and vigilant approach, parents can create a safe environment and teach their children essential safety practices. Here are some key areas of safety awareness for parents:

विद्यार्थी मानसिक आरोग्याच्या संघर्षात समवयस्कांना…

Depression can manifest in different ways and affect individuals differently. Here are some common signs and symptoms th...
21/03/2023

Depression can manifest in different ways and affect individuals differently. Here are some common signs and symptoms that may indicate you are experiencing depression: 👇

It's important to note that not everyone with depression will experience all of these symptoms, and some individuals may experience additional symptoms not listed here. If you're experiencing any of these symptoms, it's important to seek help from a mental health professional. A diagnosis of depress...

धुळे : भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इकडंच ना...
24/12/2021

धुळे : भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इकडंच नाही तर तिकडं जाऊनही मारु शकतो, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. सगळे बदलू शकतात पण शेजारी बदलू शकत नाहीत. मात्र आम्ही भारत मातेचे मस्तक झुकू देणार नाहीत, असं राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या हस्ते ...

https://rtimes.in/?p=17329

धुळे : भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इक.....

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेवरुन एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा स...
24/12/2021

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेवरुन एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. धर्म संसदेतील वक्त्यांनी मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचं समर्थन करत भडकावू आणि चिथावणीखोर भाषणे दिली आहेत. याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या धर्ससंसदेत भाजप सरकार देखील सामील असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, यामध्ये असणाऱ्या दोषींवर कारवाई होईल असे ओवेसी यावेळी म्हणाले. लोक उघडपणे हिंसेचे समर्थन करत असताना सरकार काहीच करत नसल्याचे देखील ओवेसी म्हणाले....

https://rtimes.in/?p=17318

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेवरुन एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर चां....

मुंबई : बाळांचा मृत्यू होणं दुःखदायक आहे, मात्र यावर राजकारण अधिक क्लेशदायक असल्याचे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी...
24/12/2021

मुंबई : बाळांचा मृत्यू होणं दुःखदायक आहे, मात्र यावर राजकारण अधिक क्लेशदायक असल्याचे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. मी आधी आई, आता आजी झालेय, त्यामुळे बाळांचा मृत्यू होणे खूप दुःखदायक असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. पेडणेकर यांनी आज भांडुमध्ये असलेल्या सावित्रीबाई प्रसूती गृहाला भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबईतील भांडुमध्ये असलेल्या सावित्रीबाई प्रसूती गृहामध्ये गेल्या तीन दिवसांत चार बालकांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे....

https://rtimes.in/?p=17314

मुंबई : बाळांचा मृत्यू होणं दुःखदायक आहे, मात्र यावर राजकारण अधिक क्लेशदायक असल्याचे वक्तव्य महापौर किशोरी पेडणे...

Union Minister Rajnath Singh Dhule Dondaicha Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यानंतर संरक्षण मंत्री र...
24/12/2021

Union Minister Rajnath Singh Dhule Dondaicha Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. राज्यात 8 दिवसात दुसरा मोठा केंद्रीय मंत्री येणार असल्यानं हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह धुळे जिल्हातील दोंडाईचामध्ये येणार आहेत. इथे राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या स्मारकाचे उद्घाटन होणार आहे....

https://rtimes.in/?p=17309

Union Minister Rajnath Singh Dhule Dondaicha Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर महाराष्ट्र दौ...

मुंबई : कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे. यामध्ये अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा अशी आग्रही मागणी करणा...
24/12/2021

मुंबई : कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे. यामध्ये अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. एसटी (ST)कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही कालावधी वाढवण्याचा आग्रह धरत असल्याचे पाटील म्हणाले. तर राज्य सरकार हे लोकशाहीचे रक्षक असतील तर कालावधी वाढवतील, भक्षक असतील तर थांबवतील असा टोला यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला....

https://rtimes.in/?p=17305

मुंबई : कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे. यामध्ये अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा अशी आग्रही मा.....

Postpone UP Election : ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
24/12/2021

Postpone UP Election : ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. याच बरोबर सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे....

https://rtimes.in/?p=17299

Postpone UP Election : ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, ....

Maharashtra Corona Omicron Third Wave : महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आण...
24/12/2021

Maharashtra Corona Omicron Third Wave : महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. काल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी महत्वाची माहिती दिली आहे....

https://rtimes.in/?p=17296

Maharashtra Corona Omicron Third Wave : महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र...

मुंबई : खासगी दूध संघांकडून राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेले दर देखील खा...
24/12/2021

मुंबई : खासगी दूध संघांकडून राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेले दर देखील खासगी संघ देत नाहीत. त्यामुळे सरकारने दुध दराबाबत एफआरपीचा (FRP) कायदा करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्य सरकारने एफआरपीप्रमाणे दर नश्चित करणार असल्याचे आश्वासन दिले होते, ते कधी पूर्ण करणार असा सवालही सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला....

https://rtimes.in/?p=17292

मुंबई : खासगी दूध संघांकडून राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेले दर .....

Ajaz Patel :  भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) विश्वविक्रम करणाऱ्...
23/12/2021

Ajaz Patel : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) विश्वविक्रम करणाऱ्या न्यूझीलंडच्या एजाज पटेलला बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळालेलं नाही. न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्यांच्या 13 सदस्यीय संघातून फिरकी गोलंदाज एजाज पटेलला वगळले आहे. डावखुरा फिरकीपटूने या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत भारताविरुद्ध एका डावात 10 विकेट्स घेत इतिहास रचला होता. रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेलमध्ये या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे, त्यामुळं एजाजला जागा मिळाली नाही....

https://rtimes.in/?p=17286

Ajaz Patel : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) विश्वविक्रम करणाऱ्या न्यूझीलंडच.....

Amazon : अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्युचर ग्रुपमध्ये  (Future group) सुरू असलेला वाद पुन्हा एकदा दिल्...
23/12/2021

Amazon : अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्युचर ग्रुपमध्ये (Future group) सुरू असलेला वाद पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) पोहोचला आहे. या प्रकरणात आता अ‍ॅमेझॉनने अंमलबजावणी संचालनालय विभागा विरोधात (ईडी) याचिका दाखल केली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीच्या या याचिकेमध्ये विदेशी गुंतवणूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अ‍ॅमेझॉनने 816 पानांच्या याचिकेत आरोप केला आहे की, 2019 मध्ये फ्यूचर ग्रुपसोबतच्या $200 दशलक्ष करारावर विनाकारण त्रास दिला जात आहे....

https://rtimes.in/?p=17279

Amazon : अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्युचर ग्रुपमध्ये (Future group) सुरू असलेला वाद पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्याय...

BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली. एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत...
23/12/2021

BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली. एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नितेश राणे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत राणे यांचे नाव घेतले होते. कणकवली येथील संतोष परब यांनी ही तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी परब हे आपल्या दुचाकीवरून कणकवलीतील नरवडेनाका ते कनेडीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला नंबरप्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली....

https://rtimes.in/?p=17275

BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली. एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न क.....

Kangana Ranaut statement on Sikh Community :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता आहे...
23/12/2021

Kangana Ranaut statement on Sikh Community : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. कंगना बुधवारी खार पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदवणार होती. मात्र, काही कारणास्तव ती पोहचू शकली नाही. त्यामुळे आज सकाळी 11 वाजेपर्यंत कंगना खार पोलीस ठाण्यात दाखल होऊ शकते. शीख समुदायाच्या तक्रारीवर एफआयआर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कंगनाने टीका केली होती....

https://rtimes.in/?p=17271

Kangana Ranaut statement on Sikh Community : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. कंगना बुधवारी खार प...

Pune Crime News : इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळं लोखंडी हथोड्याने अकरावीतील विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आलेल्याची धक्कादा...
23/12/2021

Pune Crime News : इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळं लोखंडी हथोड्याने अकरावीतील विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आलेल्याची धक्कादायक घटना पुण्यातील तळेगावमध्ये घडली आहे. सख्ख्या चुलत भावाने मित्राच्या मदतीने तळेगावमधील दशांत परदेशीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. लोखंडी हथोड्याने आधी डोक्याच्या मागून आणि मग डोळ्यावर प्रहार केला. त्यामुळं बंदुकीची गोळी झाडून हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत होतं. दशांत नेहमी खुन्नस देत धमकावायचा, तसेच काही दिवसांपूर्वी फक्त 302 अशा आशयाचे स्टेटस ही ठेवले होते....

https://rtimes.in/?p=17267

Pune Crime News : इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळं लोखंडी हथोड्याने अकरावीतील विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आलेल्याची धक्का...

China Stole Donkey from India :  भारताचा भूभाग बळकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनची आणखी एक कुरापत समोर आली आहे. चीनने...
23/12/2021

China Stole Donkey from India : भारताचा भूभाग बळकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनची आणखी एक कुरापत समोर आली आहे. चीनने भारतातील गाढवं चोरली असल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्रुक इंडियानं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या ९ वर्षांत देशातील गाढवांची संख्या ६१.२३ टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती त्यात आहे. देशी औषधांसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल म्हणून गाढवांचा उपयोग होतो....

https://rtimes.in/?p=17263

China Stole Donkey from India : भारताचा भूभाग बळकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनची आणखी एक कुरापत समोर आली आहे. चीनने भारतातील गा....

Aaditya Thackeray - Maharashtra Assembly Session 2021 :  राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीच...
23/12/2021

Aaditya Thackeray - Maharashtra Assembly Session 2021 : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणाची विधानसभेत चर्चा झाली. यावेळी आरोपीच्या कर्नाटक संबंधावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदित्य ठाकरे धमकी प्रकरणातील आरोपीला बंगळुरूमधून अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली....

https://rtimes.in/?p=17258

Aaditya Thackeray - Maharashtra Assembly Session 2021 : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणाची चौकशी एसआयट.....

National Farmers Day 2021 : देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रो...
23/12/2021

National Farmers Day 2021 : देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी भारतात 'शेतकरी दिन' साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे नेते म्हणून लोकप्रिय असेलल्या चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला....

https://rtimes.in/?p=17251

National Farmers Day 2021 : देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी भारतात '....

Shivsena critise on BJP : हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेमधील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. अयोध्येत झालेल्या जमी...
23/12/2021

Shivsena critise on BJP : हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेमधील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. अयोध्येत झालेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेने भाजपवर टीकेचे धारदार बाण सोडले आहेत. भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा 'चोरबाजार' असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी....

https://rtimes.in/?p=17247

Shivsena critise on BJP : हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेमधील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. अयोध्येत झालेल्या जमीन घोटा...

मुंबई : मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकां...
23/12/2021

मुंबई : मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही आपली संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले. मात्र, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा आरोप फेटाळून लावला आहे. मी जर चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला असेल तर त्यांचे पाय धरुन माफी मागण्यास तयार असल्याचे आव्हाड म्हणालेत. मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार का, याबाबत माहिती नाही....

https://rtimes.in/?p=17243

मुंबई : मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्...

पुणे : सध्या राज्य भरात कांदा लागवड सुरु आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी संदीप घोले या शेतकऱ्यांने कांद्याची नवी...
22/12/2021

पुणे : सध्या राज्य भरात कांदा लागवड सुरु आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी संदीप घोले या शेतकऱ्यांने कांद्याची नवीन जात शोधून काढली आहे. त्याला कांद्याच्या वाणाचे नाव आहे 'संदीप कांदा'. संदीप कांदा या वाणाची टिकवण क्षमता सात ते आठ महिने इतकी आहे. सोबतच याची रोगप्रतिकारक क्षमता देखील जास्त आहे. या संशोधनासाठी संदीप घोले यांना 2019 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे....

https://rtimes.in/?p=17239

पुणे : सध्या राज्य भरात कांदा लागवड सुरु आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी संदीप घोले या शेतकऱ्यांने कांद्य....

पिंपरी चिंचवड : मुलांनी आपल्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती समजून घेणं, गरजेचं आहे. पण अलीकडच्या काळातील मुलांचा हट्टीपण...
22/12/2021

पिंपरी चिंचवड : मुलांनी आपल्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती समजून घेणं, गरजेचं आहे. पण अलीकडच्या काळातील मुलांचा हट्टीपणा तर वाढलाच आहे, शिवाय यातून काहीजण अगदी टोकाची पावलं उचलत असल्याचेही समोर आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या तरुणीला ऍडव्हान्स कोर्ससाठी तातडीनं 30 हजार उपलब्ध करून दिले नाहीत, म्हणून आई-वडिलांवर रागवत तरुणीने इमारतीवरून उडी घेत जीव दिला आहे. या घटनेने पालकवर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय....

https://rtimes.in/?p=17235

पिंपरी चिंचवड : मुलांनी आपल्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती समजून घेणं, गरजेचं आहे. पण अलीकडच्या काळातील मुलांचा ....

Instagram Hacking : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी इंस्टाग्राम अकाउंट हॅकींगप्रकरणी केलेल्...
22/12/2021

Instagram Hacking : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी इंस्टाग्राम अकाउंट हॅकींगप्रकरणी केलेल्या आरोपांची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT) दखल घेतली आहे. याप्रकरणी मंत्रालयाकडून आता इंस्टाग्रामची चौकशी होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाकडून इंस्टाग्रामला काही प्रश्न विचारण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. दरम्यान, मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी मंत्रालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची इंन्स्टाग्रामकडून माहिती मागवली जाणार आहे....

https://rtimes.in/?p=17231

Instagram Hacking : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी इंस्टाग्राम अकाउंट हॅकींगप्रकरणी केलेल्या आरोपांची ...

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून पहिलाच दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रध...
22/12/2021

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून पहिलाच दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालत भास्कर जाधव यांना माफी मागायला लावली. पण आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करताना दिसत आहेत....

https://rtimes.in/?p=17227

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून पहिलाच दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी ....

मुंबई :  सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये झालेले घोळ, गैरप्रकार हे सत्ताधाऱ्यांच्य...
22/12/2021

मुंबई : सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये झालेले घोळ, गैरप्रकार हे सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादानेच घडले आहेत. परीक्षांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराशी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा असलेला संबंध विधिमंडळाच्या याच अधिवेशनात भाजपाचे लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी सिद्ध करतील, असा घणाघात भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. उपाध्ये यांनी सांगितले की, परीक्षांबाबत फडणवीस सरकारवर आरोप करताना मलिक यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी धादांत खोटी विधाने केली आहेत....

https://rtimes.in/?p=17224

मुंबई : सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये झालेले घोळ, गैरप्रकार हे सत्ताध.....

नवी दिल्ली : गेल्या 22 दिवसांपासून आम्हालाही पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस असून, त्यासाठी आम्हीही पराकाष्टा करत असल्याच...
22/12/2021

नवी दिल्ली : गेल्या 22 दिवसांपासून आम्हालाही पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस असून, त्यासाठी आम्हीही पराकाष्टा करत असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काही क्षण सोडले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत दिसले नाहीत. त्यांनाही काही अडचणी असतील. कारण ते सध्या उत्तर प्रदेश प्रचारात सध्या दंग असल्याचा टोला देखील राऊतांनी पंतप्रधानांना लगावला. कास विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता. चहापानाला मुख्यमंत्री आले नाहीत, याची चिंता विरोधकांनी करू नये असेही राऊत म्हणाले....

https://rtimes.in/?p=17220

नवी दिल्ली : गेल्या 22 दिवसांपासून आम्हालाही पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस असून, त्यासाठी आम्हीही पराकाष्टा करत...

Corona Vaccination : लसीकरण पूर्ण न झालेल्यांना मुंबईत लोकलनं प्रवासाची मुभा दिल्यास कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. लस...
22/12/2021

Corona Vaccination : लसीकरण पूर्ण न झालेल्यांना मुंबईत लोकलनं प्रवासाची मुभा दिल्यास कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. लसीकरण न झालेली व्यक्ती ही स्वत:सोबत इतरांसाठीही धोका ठरू शकते. त्यामुळे कोरोना लसीकरण पूर्ण न झालेल्या लोकांना मुंबई लोकलनं प्रवास करू न देण्याचा निर्णय हा सर्वांच्याच हिताचा आहे. कारण लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांच्या मुलभूत अधिकारांचं रक्षण करणं ही देखील राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे लस घेतलेल्या आणि न घेतलेल्यांमध्ये भेदभाव करण्याचा राज्य सरकारचा कोणताही हेतू नाही....

https://rtimes.in/?p=17217

Corona Vaccination : लसीकरण पूर्ण न झालेल्यांना मुंबईत लोकलनं प्रवासाची मुभा दिल्यास कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. लसीकरण...

Address

Bhandara
441601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Students 24 News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Media/News Companies in Bhandara

Show All