If people want to do monetary donation, these are the ngo details. Every donation gets a proper receipt.
Amulya Boondh Foundation Upi id: amulyaboondh@ybl Phone pe: 9902528342
Plates Drop Address Cts 1325 Plot No 18 2nd cross Nanawadi
If there are more than 10 plates, pick up will be arranged by the foundation. If anyone wants to drop the plate directly, they can do it at Panchvati Maruti temple Near RTO circle Belagavi
गृहशीलपी मेळाव्याच्या आयोजन
#ग्रह_शिल्पी_मेळावा #kiran_jadhav @kiran_jadhavofficial
आरोपीचा पोलीस स्टेशनमध्ये लॉकअप मध्ये मृत्यू
गांजा विक्री प्रकरणातील संशयित आरोपीचा पोलीस स्टेशनमध्ये लॉकअप डेथ झाला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस खात्याने लॉक अप डेथ प्रकरण सी आय डी कडे सुपूर्द करण्याचे जाहीर केले आहे.
लॉकअप मध्ये डेथ झालेल्या व्यक्तीचे नाव बसन गौडा यल्लनगौडा पाटील (४५) असे असून बेळगाव पोलिसांनी त्याला गांजा विक्री प्रकरणी बेल्लद बागेवाडी येथून शुक्रवारी दुपारी अटक केली होती.पोलिसांच्या माहितीनुसार त्याला बेळगावला घेऊन येत असताना काकती येथे त्याची तब्येत बिघडली.नंतर तेथील स्थानिक डॉक्टर कडे दाखवून त्याला ग्रामीण पोलीस स्थानकात आणण्यात आले.तेथे चौकशी सुरू असताना त्याने उलटी केली.नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले.जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर दीड तासांनी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी जा
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हिंदू विरोधी वक्तव्य माजी आमदार संजय पाटील यांनी केला आक्रोश व्यक्त
#sanjaypatil
बेळगाव जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची सुरूवात
बेळगाव :येथे झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव कार्यक्रमात जिल्ह्यातील हुशार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली अप्रतिम कला दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या मल्लेश चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला व पुरुष विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, कोलता, भावगीत, कुचाकू, गिटार, शास्त्रीय संगीत यासह ग्रामीण भागातील लोककला सादर केल्या. जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील विविध प्रकारच्या कला पथकांनी सहभाग घेतला. 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली अप्रतिम कला दाखवली.
राज्य युवा पुरस्कार विजेते, कर्नाटक राज्य युवा संघ महासंघाचे जिल्हाध्यक्ष, सिद्दण्णा दुरगुंडी कुमार गंधर्व, ज्यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली, कुमार गंधर्व नाट्यगृहात एक मंच आहे, त्याच