Belgaav Kesari

Belgaav Kesari News Media Company

ASION TELENT BOOK OF PUBLICATIOIN, INDIA आणि जीवन संघर्ष फाऊंडेशन बेळगाव. राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन आज बेळगाव शनिवा...
25/01/2025

ASION TELENT BOOK OF PUBLICATIOIN, INDIA आणि जीवन संघर्ष फाऊंडेशन बेळगाव. राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन आज बेळगाव शनिवार दिनांक २५ जानेवारी, २०२५ पा
लोकमान्य रंगमंदीर, 1B, रिझ टॉकीज, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे पार पडले यावेळी शरीर सौष्ठव पट्टू मीस्टर नागेंद्र मडिवाळ यांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले

25/01/2025

डॉ गणपत पाटील यांच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता

25/01/2025

माजी केंद्रीय कायदा मंत्री, गोवा ऍडव्होकेट रमाकांत खलप यांचे भाषण

25/01/2025
25/01/2025

उद्योजिका पूनम मोरे यांच्या स्त्री या शब्दावरील शब्दांची गुंफण अप्रतिम

25/01/2025

विविध क्षेत्रात उल्लेखनियकार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान - राष्ट्रीय कला संस्कृती संमेलन

https://www.facebook.com/share/v/1BBojf8vgC/

ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

https://chat.whatsapp.com/C2l6PpmyXx42ivn8rPC05M

25/01/2025

76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय कला संस्कृती संमेलन - दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात

https://www.facebook.com/share/v/14rkEJnYyP/

ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

https://chat.whatsapp.com/C2l6PpmyXx42ivn8rPC05M

24/01/2025

फायनान्स कंपन्यांनी अचानक घर जप्त केल्याने एक बाळंतीन महिला रस्त्यावर ,बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तरिहाळ गावातील घटना

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे पुस्तकांची भेटस्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघातर्फे सुभाषचंद्र बोस जयंती ...
24/01/2025

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे पुस्तकांची भेट

स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघातर्फे सुभाषचंद्र बोस जयंती सैनिक भवनमध्ये साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाला संघातर्फे ग्रंथालयाला पुस्तकांची भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कलघटगी हे होते. सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघातर्फे कॉलेजच्या प्राचार्या आणि शिक्षकवृंदसोबत विद्यार्थ्यांच्याकडे ग्रंथालयासाठी पुस्तके सुपूर्द करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य सैनिक संघाचे खजिनदार विवेकानंद पोटे,, संचालक किरण बेकवाड, एस. के. पाटील, बसवराज हट्टीगौडर, सौ. भारती वाटवे, तसेच कॉलेजच्या प्राचार्या एम एच पवार, स्मिता मुतगेकर, मयूर नागेनहट्टी, के एल अष्टेकर, आणि कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

24/01/2025

कर्ज फेडण्यास नकार दिल्याने महिलेची आत्महत्या

विहीर उडी मारून महिलेने केली आत्महत्या

24/01/2025

कन्नड साहित्य संमेलनची पत्रकार परिषद

24/01/2025

रविवारी होणार महावीर भवन मध्ये भव्य रक्तदान शिबीर

बाळासाहेब ठाकरे जयंती  मंगाई नगर मध्ये साजरी मंगाईनगर, वडगाव येथील शिवसेना (उबाठा) श्री मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंड...
23/01/2025

बाळासाहेब ठाकरे जयंती मंगाई नगर मध्ये साजरी

मंगाईनगर, वडगाव येथील शिवसेना (उबाठा) श्री मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंडळ यांच्यावतीने हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.सोमेश्वरी हॉल, वडगाव येथे आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बंडु केरवाडकर आणि मंगेश पोटे यांच्या हस्ते दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तत्पूर्वी बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेबांबद्दल माहिती देताना त्यांना सीमाभागातील मराठी जनतेबद्दल किती आदर होता ते सांगितले. यावेळी श्रीधर बिर्जे, आनंद गोंधळी, भालचंद्र उचगावकर, किशोर तळेकर, सहदेव रेमानाचे, सागर पाटील, महेश हसबे, प्रशांत हानगुजी, राम सांबरेकर, शुभम पवार, सदरे अण्णा, बाळू भोसले, रमण राव, रमेश कडोलकर, मंजू कडोलकर आदींसह श्री मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते

22/01/2025

भाजीपाला भरलेली लॉरी पलटी होऊन 14 जण ठार -उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील घटना

भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीतून 25 जण प्रवास करत होते-त्यातील 14 जणांचा मृत्यू

पहाटे धुक्याचे वातावरण असल्याने घडली -दुर्घटना

जखमी हुबळी किम्स रुग्णालयात दाखल

22/01/2025

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार,दोघेही मृत गौंडवाडचे : काकती पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरु,डोक्यावरून गाडी गेल्याने रस्त्यावर रक्ताचा थारोळा

21/01/2025

प्रेम प्रकरणातून युवकाला जबर मारहाण

मारहाण करणाऱ्यांचे पलायन -न्यू वंटमुरीतील घटना

मारहाण केल्यावर युवक पडला बेशुद्ध -खासगी इस्पितळात युवक दाखल

Address

Kacheri Road
Belgaum
590010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Belgaav Kesari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share