The News Field

  • Home
  • The News Field

The News Field Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The News Field, Video Creator, .

आपल्या माणसांच्या गोष्टी.!💰
📌 Profitable Business | Successful Startup | Factory Visits & Business Ideas
Collaboration ☎️ 9529945271
[YouTube▪️Instagram▪️Facebook]

26/04/2025

शेतमजूर महिलेने गावातच टाकला द्रोण पत्रावळीचा कारखाना, खेड्यात राहून वर्षाला करतात लाखोंचा व्यवसाय

Dron Patravali Udyog | Paper Plate Making Business

14/04/2025

लाकडी भूस्यातून कमवा पैसा ! पॅलेट मशीन मधून तयार करा 10 प्रोडक्ट्स | पशु खाद्य, मत्स्य खाद्य, बायोमास पॅलेट, सेंद्रिय खते तयार करायचे मशीन

Wood Pallets Making | Animal Feed Machine | Biomass Pellet Machine

09/04/2025

अबब!! तब्बल पाच फुटांची महाकाय अगरबत्ती! दीडशे पेक्षा जास्त प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती बनविणारे सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरर्स | पूजेचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी

Agarbatti Manufacturers | Agarbatti Making Business

07/04/2025

आधी सगळे बोर फेल गेले..मशीनने पाणी तपासताच भर उन्हाळ्यात लागले बदाबदा पाणी | जमिनीतील पाणी शोधण्याचे आधुनिक तंत्रज्ञान बघाच !!

Ground Water Detector Machine | Underground Water Detector Device

29/03/2025

फक्त तांदूळ टाकताच बिनातेलाचे मुरमुरे तयार | एकाच मशीनद्वारे सुरु करा दुप्पट नफा, वर्षभर मागणी असलेला व्यवसाय

Puffed Rice Making Process | Murmura Machine Industries

27/03/2025

बर्फ न टाकता मिळणार थंडगार रस, स्वच्छ आणि ताजा ऊसाचा रस देणारे आधुनिक गारवा रसवंती मशीन | कमी जागेत कमवा वर्षभर पैसा

Rasvanti Machine | Sugarcane Juice Machine
#रसवंती

18/03/2025

अश्विनी ताईंच्या जिद्दीला सलाम! स्वतः पीकअप गाडी चालवत करते भाजीपाला व्यवसाय, दिवसभरात 6 हजारांची कमाई

Bhajipala Vyavsay | Profitable business ideas

16/03/2025

एम्ब्रॉइडरी मशीनची कमाल, 50 रुपयांचे कापड थेट हजारात विक्री | फक्त कापड टाकताच पाहिजे ती डिझाईन तयार

Computer Embroidery Machine| Embroidery Business Ideas
#कापडउद्योग

15/03/2025

आता महागड्या ट्रॅक्टरची गरज नाही, शेतीतील सर्व कामे करणार पावरफुल तीन चाकी बुलेट ट्रॅक्टर | सर्व अवजारे एकाच यंत्रावर

Bike Tractor | Bullet Tractor | Mini Tractor

10/03/2025

सगळ्या प्रकारच्या डाळ, धान्य क्लीनिंग ग्रेडिंग मशीन, कमी गुंतवणुकीत पैसा देणारा दाल मिल उद्योग | शासकीय अनुदान

Dall mill machine | Dall mill business

12/02/2025

शेतकऱ्याचा शेवगा शेतीतील हटके प्रयोग! 3 हजार गावरान कोंबडी पालन करून महिन्याला दीड लाख रुपये कमावतात

Gavran Kombdi Palan | Desi Poultry Farming
#कोंबडीपालन #कुक्कुटपालन

05/02/2025

प्लास्टिकच्या फुलांची सुट्टी ! आता वर्षभर टिकणारी नैसर्गिक फुले बाजारात | शेतकरी पुत्र कमावतोय लाखात पैसा

Agriculture | Farming

02/02/2025

स्वस्तात खरेदी करा सर्वात हायटेक आणि पावरफुल कडबा कुट्टी माशीन | शासकीय अनुदानात थेट कंपनीतून खरेदी

Chaff Cutter Machine | Kadba Kutti Mashin

25/01/2025

रासायनिक खतांचा वापर टाळा, जीवामृत वापरून सेंद्रिय उत्पादन घ्या | आता स्लरी गाळण्याचीही गरज नाही, ड्रिपद्वारे थेट पिकाला देता येणार

Organic Farming | Jivamrut Slurry Making

19/01/2025

शेतीतही आता AI चे तंत्रज्ञान.. उसाच्या पिकाचे एकरी 165 टनापर्यंत विक्रमी उत्पन्न! बारामती कृषी प्रदर्शनात यशस्वी प्रयोग बघाच | Ai sugarcane Baramati KVK

13/01/2025

फक्त एकवेळा चार्जिंग करून 100 किमी धावणारी इलेक्ट्रिक लुना | 350 किलो वजन क्षमता असलेली सर्वात मजबूत आणि किफायतशीर लुना

Electric Bikes | Electric Vehicle

08/01/2025

इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बसवा.. सर्वाधिक पैसा देणारा व्यवसाय !! सर्व चारचाकी वाहने मिनिटात चार्जिंग करणारे पॉवर स्टेशन

Electric Vehicle Charging Station | EV Charging Station Franchise

02/01/2025

शेतीला पाणी देण्यासाठी विजेचं टेन्शन मिटलं.. सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप शेतकऱ्यांसाठी वरदान | शासकीय अनुदान

Saur Krushi Pump Yojana | Solar Water Pump

Address


Telephone

+919168839953

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The News Field posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The News Field:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

The News Field

तुमच्या आमच्या हक्काचे एकमेव निपक्ष, निर्भीड आणि निसंधेह माध्यम

अभिप्राय आणि सूचना:- [email protected]

आमच्याकडे लिहा:- [email protected]

जाहिराती साठी:- [email protected]