Aurangabad UCN TV News

Aurangabad UCN TV News आपल्या जिल्ह्यातील आपले बातमीपत्र
[email protected]

16/01/2025

सैफ अली खानवर हल्ला: सीसीटिव्हीत कैद झालेल्या आरोपीचा साक्षात्कार
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची जीवंत गाथा पहा! हा थरारक उपाय आपल्याला सीसीटिव्हीत कैद झालेल्या आरोपीच्या कहाणीत घेऊन जाईल! आपल्या विचारांची किम्मत जाणून घ्या आणि थेट टिप्पण्या करा. या घटनेवर तुमचे विचार आम्हाला सांगा! #सैफअली #हल्लाबोल #सीसीटीव्ही #बॉलीवुड #खरेघटते #पाहा

16/01/2025

BREAKING: आठवें वेतन आयोग को मोदी सरकार ने दी मंजूरी

14/01/2025

lIve |स्व.अझर काझी मेमोरियल क्रिकेट प्रीमियर लीग सीजन -4 (2025)
🏏आमखास मैदान औरंगाबाद🏏

13/01/2025

Today's Headline 13/01/2025

13/01/2025

Aurangabad UCN TV NEWS 13/01/2025

13/01/2025

कैलासवासी पुंजाजी बाबा प्रतिष्ठान व लोककला विकास मंचाच्या वतीने, लोककला महोत्सव 2025 चे 19 जानेवारी रोजी राष्ट्रवादी भवनात आयोजन

13/01/2025

भवानी नगरात लहान चिमुकलीचा कुत्र्याने तोडला लचका, परिसरातील लहानग्यांमध्ये पसरलेली तिचे वातावरण

13/01/2025

विभागीय क्रीडा संकुलाच्या घोटाळ्याची पाळेमुळे ,क्रीडा विभागाच्या लिपिकासह, बँक सहव्यवस्थापक लिपिकांपर्यंत पोहोचलेली

13/01/2025

क्रांती चौकात संविधान बचाव देश बचाव अभियान व ,भारत जोडो अभियानाच्या वतीने साठ तासांचे आत्मकलेश आंदोलन सुरू

13/01/2025

सलग पंधरा वर्षांपासून श्री हनुमान मंदिर शिंदेवाही शहरात, महा शिवपुराण भागवत सप्ताहाचे अखंडित होत आहे आयोजन, भाविक भक्त मोठ्या संख्येने शोभायात्रेत होतात सहभागी

13/01/2025

देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम थाटात संपन्न

13/01/2025

उद्योजकांकडून खंडणी मागणाऱ्या प्रवृत्तीस,मोडून तोडून ठेचून काढली पाहिजे मंत्री उदय सामंतां चे प्रतिपादन

13/01/2025

स्वर्गीय लक्ष्मणराव डांगे पाटील इंग्लिश स्कूलमध्ये आयोजीत ,विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळाली नवीन प्रेरणा ,भावी शास्त्रज्ञ घडण्याची अपेक्षा उद्घाटकांनी केली व्यक्त

13/01/2025

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात, पोलीस तपास कार्यात कुचराई करत असल्याने ,भाऊ धनंजय देशमुख यांचा टाकीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न, जरांगे पाटलांच्या समजवण्यावरून खाली उतरत, अश्रु अनावर झाल्याने पाटलांची घेतली गळा भेट

13/01/2025

ज्ञानदीप विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व ,स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली साजरी

13/01/2025

नायलॉन मांजा खरेदी विक्री बाबत, जवाहर नगर पोलीस ठाणे मार्फत, नागरिकांचे करण्यात आले जनजागरण

13/01/2025

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, भव्य नवनिर्माण पतंग उत्सवाचे आयोजन ,दहा हजार मोफत पतंगाचे करण्यात आले वाटप

13/01/2025

मागील वर्षीपेक्षा यंदा पतंगांचे दर वाढले तरी ,नागरिकांचा पतंग उडवण्याच्या उत्साह पुढे ,दरवाढीस काना डोळा

Address

Raj Heights Opposite MGM Hospital
Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aurangabad UCN TV News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aurangabad UCN TV News:

Share