मि. वर्ल्ड, मि. इंडिया सागर कातुर्डे सोबत लाईव्ह…
Dreams mall fire
भांडुप येथील ड्रीम मॉलला ( पुन्हा आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
#dreamsmall #BHANDUP #myandheri
चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी "चाबूक" या चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या...
#chabuk #madhurbhandarkar #sameerdharmadhikari #smitashewale
सई केळकर - केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
गायिका सुमन कल्याणपूर, संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार अशोकजी परांजपे या त्रयीची अनेक भावगीते आपल्यासमोर आली. ही सर्वच गोड भावगीते आहेत. त्यापैकी एक तुफान लोकप्रिय झालेले गीत.. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर..’!
हे गाणं कधीही ऐकलं तरी आजही ताजंतवानं वाटतं. गायिका सई केळकर-गांगण हिने सादर गायलेला गाण्याचा अंतरा
#myandheri #SumanKalyanpur #ashokpatki #ketkichyabanitithe
२६ जानेवारी निमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधव कार्यक्रमास उपस्थित...
विलेपार्ले क्लब आणि प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल यांच्या विद्यमाने आज २६ जानेवारी निमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधव कार्यक्रमास उपस्थित होते.
VILE Parlekar's Vileparle Prabhodhankar Thackerey Krida Sankul. #vileparleclub Myandheri.news
VIDEO : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी गायले राष्ट्रगीत...
#republicday #nationalanthem #tokyoolympic #tokyoparaolympic #winner #amitabhbacchan
परफेक्ट सर्विस आणि हॉटेल कोकण कट्टा यांच्या संयुंक्त विद्यमाने अंधेरी येथे रक्तदान शिबीर… #AndheriEast #andheriwest #andheri
सिंधुताईंना अखेरचा निरोप....💐
मांजरी येथे अखेरच्या दर्शनासाठी गर्दी 🙏
#Sindhutai
Harnaz kaur sandhu ❤️
हरनाझ कौर संधू ❤️
#myandherinews #MissUniverse2021 #MissUniverse #HarnaazSandhu #Winning
पांडू - 3 दिवस बाकी
'पांडू' फक्त 3 दिवस बाकी
3 डिसेंबर पासून
पहा तुमच्या जवळच्या चित्रपाटगृहात
#pandu Bhau Kadam #KushalBadrike #VijuMane #avdhootgupte #sonalikulkarni #HemangiKAvi Zee Music Company @zeestudio
मराठी बिग बॉस फेम दादूस अर्थात संतोष चौधरी
दादूस अर्थात संतोष चौधरी यांचा बिग बॉस मधील आतापर्यंतचा प्रवास...
@dadus Colors Marathi #bigbossmarathiseason3 #Dadus #SantoshChaudhari #myandherinews #celebrity
Mumbai Powai Fire
Mumbai Powai Fire : मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव; कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक
#myandherinews #Powai #fire #SakiVihar #burning
Rapid Fire with @aliaabhatt
@alia @karanjohar #rapidfire #shoot
तुलसी गौडा- पद्मश्री पुरस्कार 2021
पारंपारिक वस्त्र आणि हातात पद्मश्री 🏅🌍
तुलसी गौडा
#nationalawards2021 #PadmaShri #PadmaShriAward #tulsigauda #environmentalist
उद्देश्य एकच, प्लास्टिक मुक्ती. त्यानंतर ती मासिक पाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऋतू कपची डिझाईन करते. त्याविषयी महिलांमध्ये जनजागृती करते. प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिनला आळा घालण्यासाठी धडपडते. एक सामाजिक उद्योजिका म्हणून उभी राहते. तिच्या ऋतूकपला थेट विदेशातून मागणी येते. तिच्या कार्याची दखल प्रसारमाध्यमे घेतात. तिला मान सन्मान मिळतो. अशा सीमा खंडाळेंची हा रोमांचक प्रवास जाणून घेऊया माय अंधेरी डॅाट कॅामच्या सोशल अवर्स या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामधून.
खास गप्पा मारुया हास्यजत्रेतील एक भन्नाट कलाकार पृथ्विक सोबत....