बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
#बैलपोळा #जयजवान #जयकिसानजयजवान
विदर्भातील पहिले बालमित्र पोलीस कक्षाचे अमरावती येथे उद्घाटन
अमरावती/
'पोलीस' हा शब्द उच्चारला तरीही लहान मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. ही भीती दूर करून लहान बालकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण करत बालकांना न्याय देण्यासाठी विदर्भातील पहिल्या 'बालमित्र पोलीस कक्षाचे' उद्घाटन अचलपूर पोलीस ठाण्यात आज दि. 24 मे रोजी #ज्येष्ठ_समाजसेवक_शंकरबाबा_पापळकर व जिल्हा #पोलीस_अधीक्षक_अविनाश_बारगड यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. मझर आश्रमातील अंध विद्यार्थिनी गांधरी पापडकरणे गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर म्हणाले की पोलीस स्टेशन हे फक्त गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नसून ते मानवतेचे मंदिर आहे. गोरगरीब कष्टकरी महिला मालकांना न्याय देण्यासाठी कर्तव्य सोबतच मा
#नर्मदा_परिक्रमा_म्हणजे
नर्मदा परिक्रमा म्हणजे एक मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप. ही पवित्र परिक्रमा पूर्ण करण्याचे भाग्य मां पुष्पमाला ठाकूर यांना प्राप्त झाले. ‘नर्मदे हर, नर्मदे हर, रक्षो माम, नर्मदे हर, नर्मदे हर, प्राही मा मेजेच’ अर्थातच नर्मदे माते, आमचे रक्षण कर व तूच आम्हाला तार, या प्रार्थनेसह मांसाहेबांची ही नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. यानिमिताने भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेली नर्मदा परिक्रमा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्हयाच्या पालकमंत्री #ॲड_यशोमती_ठाकूर यांच्या आई मांसाहेब अर्थात पुष्पमाला ठाकूर यांनी नुकतीच पुर्ण केली. यानिमित्ताने दि २१ मे रोजी नर्मदा परिक्रमा सन्मान सोहळा पार पडला.
अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य स्वामी श्री #रामराजेश्वराचार्यजी_माऊली आणि अनाथांचे नाथ #शंकरबाबा_पापळकर यांच्यासह राज्याच्या महिला