12/10/2023
Voice of Ambernath Junior Finalist for Grand Finale...
*किणीकर विकास प्रतिष्ठान* आणि *लोकशक्ती फाउंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंबरनाथ शहरात पहिल्यांदाच *Voice of Ambernath* ही गाण्याची स्पर्धा आयोजित केली असून सदर स्पर्धेचा *महाअंतिम सोहळा शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्लोब बिझनेस पार्क, चौथा मला, कल्याण - बदलापूर रोड, अंबरनाथ (पश्चिम)* या ठिकाणी *सायंकाळी ५* वाजल्यापासून सुरू होणार आहे तरी सोहळ्याला उपस्थित राहुन लहान मुलांना प्रोत्साहित करावे ही विनंती...