Prof.Sushil Maharaj Patil,Vitnerkar.

  • Home
  • Prof.Sushil Maharaj Patil,Vitnerkar.

Prof.Sushil Maharaj Patil,Vitnerkar. An Motivational,Spiritual & Scientific Speaker
(भागवताचार्य,देविभागवताचार्य,रामयनाचार्य,शिवपुराण कथाकार,कीर्तनकार)

आज पाचोरा येथील मा.अमोल भाऊ शिंदे यांच्या *शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी* या फार्मसी कॉलेज ला सदिच्छा भेट दिली,प्राचार्य...
21/11/2023

आज पाचोरा येथील मा.अमोल भाऊ शिंदे यांच्या *शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी* या फार्मसी कॉलेज ला सदिच्छा भेट दिली,प्राचार्य मा.प्रा.मनोज पाटील सर यांनी स्वागत करत संपुर्ण कॉलेज कॅम्पस दाखवला🙏💐💐

10/11/2023
Follow the Professor Sushil Maharaj Vitnerkar (M.Pharmacy) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDGOZW...
21/10/2023

Follow the Professor Sushil Maharaj Vitnerkar (M.Pharmacy) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDGOZW2phHM0WKW8v3b
आपणा सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,महंत प्रा.हभप सुशिलजी महाराज,विटनेरकर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधवयाचा असेल किव्हा महाराजश्रींच्या मागील कथा,आगामी कथा किर्तन श्रवण करण्यासाठी आपण हे व्हाट्स अप चॅनेल फॉलो नक्की करा🙏🚩💐
सर्वानी कृपया महाराजश्रींचे व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा आणि आपल्या मित्रपरिवराला सुद्धा सांगा🙏🚩

*महंत प्रा.हभप सुशील महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य वृक्षारोपण तथा मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्र...
14/09/2023

*महंत प्रा.हभप सुशील महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य वृक्षारोपण तथा मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन शिबीर*
दिनांक १७ सप्टेंबर रविवार रोजी श्री सदगुरू संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज महंत प्रा.हभप सुशिलजी महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य वृक्षारोपण तथा कंतीलक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय,होळ तर्फे हवेली,नंदुरबार यांच्या सौजन्याने मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,सकाळी ९ वाजता सदगुरू संत तानाजी महाराज मठ,पैलाढ येथे महंत सतिषजि महाराज भोंगे व हभप गु.रुपचंद महाराज औरंगपूरकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार असून,दुपारी ठीक १ वाजता नेत्ररोग तपासणी शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते सम्पन्न होणार असून शिबिराचे अध्यक्ष मा.ताईसो स्मिताताई वाघ असणार आहेत, हे शिबीर डॉ.महेश पाटील यांचे आस्था क्लिनिक कुंटे रोड अमळनेर येथे सम्पन्न होणार असून गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजक डॉ.महेश पाटील तथा संयोजक श्री सद्गुरू संत तानाजी महाराज फिरस्ती दौरा मंडळ,सप्तश्रृंगी कॉलोनी मित्र मंडळ व मंगलादेवी चौक मित्र मंडळ अमळनेर यांनी केले आहे
*टीप-आपल्या सर्व ग्रुप्स ला टाका जेणेकरून गरजू व्यक्तींना याचा लाभ घेता आला पाहिजे*

https://youtu.be/kEXFnTK3zNAआज दुपारी 2.10 मिनिटांनी*LIVE संगीतमय श्री शिवमहापुराण कथा प्रथम दिवस*श्री क्षेत्र वढोदा,ता....
20/04/2022

https://youtu.be/kEXFnTK3zNA
आज दुपारी 2.10 मिनिटांनी
*LIVE संगीतमय श्री शिवमहापुराण कथा प्रथम दिवस*
श्री क्षेत्र वढोदा,ता.चोपडा
कथा व्यास- महंत प्रा.हभप सुशीलजी महाराज,विटनेरकर(M.Pharmacy)
*सर्वांनी आवर्जून शिवकथेचा लाभ घ्या*
तसेच सात दिवसाची लाईव्ह कथा व असेच अध्यात्मिक व्हीडिओ पाहण्यासाठी आमचे *World Warkari Tour* हे चॅनेल सबसकराईब जरूर करा,तसेच व्हीडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा🙏🚩

श्री हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा💐💐
16/04/2022

श्री हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा💐💐

15/02/2022

पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना विनम्र अभिवादन🙏🇮🇳💐

राधा राणीच्या कृपेने आज दत्त जयंती च्या शुभ मुहूर्तावर पुत्ररत्नांचा लाभ झाला🙏🚩राधे राधे
18/12/2021

राधा राणीच्या कृपेने आज दत्त जयंती च्या शुभ मुहूर्तावर पुत्ररत्नांचा लाभ झाला🙏🚩राधे राधे

आज अमळनेर येथे वै.गुरुवर्य प.पु मोठे बाबा यांच्या जयंतीनिमित्त हभप गुलाब बाबा लोणकर यांचे किर्तन श्रवणाचा लाभ🙏🚩
10/12/2021

आज अमळनेर येथे वै.गुरुवर्य प.पु मोठे बाबा यांच्या जयंतीनिमित्त हभप गुलाब बाबा लोणकर यांचे किर्तन श्रवणाचा लाभ🙏🚩

19/11/2021
बन्सीवट एवं पागल बाबा मंदिर
29/10/2021

बन्सीवट एवं पागल बाबा मंदिर

माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त,छत्रपती चौक मित्र मंडळ,अमळनेर यांच्या वतीने आयोजित *वृक्षारोपण व भव्य आरोग्य तथा त्वचा...
20/09/2021

माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त,छत्रपती चौक मित्र मंडळ,अमळनेर यांच्या वतीने आयोजित *वृक्षारोपण व भव्य आरोग्य तथा त्वचारोग शिबिराचे* काही क्षणचित्रे🙏😊

Address


Telephone

+919552629025

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prof.Sushil Maharaj Patil,Vitnerkar. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prof.Sushil Maharaj Patil,Vitnerkar.:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share