सुनील तटकरे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळण्यासाठी पाया पडले, २०१९ ला तटकरेंना BJP ने मदत केली, शेकाप आमदार जयंत पाटील यांची uncut मुलाखत
सुनील तटकरे मी केलेल्या विकास कामांची पैज हरले पत्रकार अतिश गायकवाड यांना १ लाख द्यावे अनंत गीते यांचा मिश्किल टोला uncut मुलाखत
अनंत गीते यांनी केलेले एक तरी काम दाखवा आणि १ लाख बक्षीस मिळवा सुनील तटकरे यांनी लावलेली पैज अतिश गायकवाड AG MEDIA चे संपादक जिंकले पैसे लवकर देणे 🙏
प्रियांती घातकी सरपंच नवेदर नवगांव ग्रामपंचायत अलिबाग शिंदे गट यांचे जात वैधता प्रमाणपत्राच्या आरोपावरून स्नेहता विवेक लडगे सदस्य शेकाप यांना चोख प्रतिउत्तर
सुनील तटकरे यांना हरवल्याशिवाय राहणार नाही, बोका गेला 50 खोका घेऊन आला महेंद्र दळवी यांच्यावर चित्रलेखा पाटील महिला आघाडी प्रमुख शेकाप यांची टीका
सुनील तटकरेंना खुश करण्याच्या नादात आमदार महेंद्र दळवी यांच्यावर महेश मोहिते सरचिटणीस BJP रायगड नाराज!नाराज!!नाराज!!!
शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी सायकलस्वाराला चिरडून पळून गेले मी युवकाला घेऊन हॉस्पिटलला गेलो आमदार महेंद्र दळवी शिवसेना-शिंदे यांचे स्पष्टीकरण
गेल कंपनी उसर आणि MSEB च्या चुकीमुळे दहावीच्या मुलांचा पहिल्या पेपराचा अभ्यासाचा वेळ अंधारात गेला आ.महेंद्र दळवी क्रॉसिंग लाईनच्या प्रशासकीय मान्यतेसाठी काहीतरी करा
सुनील तटकरे खासदार रायगड आणि रवीशेठ पाटील आमदार पेण BJP वाशी खारेपाट इथे ६ दिवस नंदा पाटीलसह ६ जण पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत तुम्ही करता तरी काय?
सुनील तटकरेंनी अजित दादांना फुस लावून पवार कुटुंब फोडले,गितेच जिंकतील अनिल नवगणे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख ठाकरे गट uncut मुलाखत [रायगड लोकसभा special २०२४]
सुनील तटकरेंना हरवणार,धैर्यशील पाटिलांना BJP ने गाजर दाखवला,अलिबाग-रोहा रस्ता महेंद्र दळवींना प्रतिउत्तर शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांची uncut मुलाखत
सुनील तटकरे यांचा कडेलोट लोकसभेला धैर्यशील दादांच्या माध्यमातून झालाच पाहिजे प्रशांत शिंदे रायगड जिल्हा सरचिटणीस भाजपा तथा श्रीवर्धन मतदारसंघ विधानसभा अध्यक्ष भाजपा यांची म्हसळा कार्यकर्ता मेळाव्यात कडाडून टीका
महेश मोहिते जिल्हा सरचिटणीस रायगड BJP अलिबाग,मुरुड रायगड मधील मटका जुगार पूर्ण बंद करणार महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार
महेश मोहिते जिल्हा सरचिटणीस रायगड BJP यांची रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री यांच्याशी अलिबाग-मुरुड मतदार संघातील विविध समस्यावर चर्चा
अनंत पाटील BJP सरपंच कुर्डूस-अलिबाग यांच्या ग्रामपंचायतीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भेट देण्यापूर्वी मुलाखत
नवीन मोटार वाहन कायद्यामुळे अलिबाग मध्ये पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा ट्रक ड्रायव्हर काय म्हणाले?
शेकापचे मुखपत्र असलेल्या कृषीवलचा खोटारडेपणा उघड शिंदे गटाचा आरोप
चित्रलेखा पाटील [महिला आघाडी प्रमुख शेकाप] यांनी अलिबाग-मुरुड-रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत निकालाच्या विजयानंतर आमदार महेंद्र दळवी [शिवसेना-शिंदे] यांना सूनावले खडे बोल
मिळकतखार [अलिबाग] ग्रामपंचायत निवडणूक इंडिया आघाडी जिंकणार कृष्णा कडवे- अलिबाग तालुका संघटक [शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे]
अलिबाग-रोहा रस्त्याचे काम चालू करण्याच्या सूचना अलिबाग PWD अधिकारी आणि आमदार महेंद्र दळवी [अलिबाग-मुरुड] संबंधित ठेकेदाराला कधी देतील?