साप्ताहिक कोकणनामाचे वाचक, बातमीदार, लेखक, जाहिरातगार, वितरक, हितचिंतक आणि तमाम जनतेला होळीच्या मंगलमय शुभेच्छा!
*पंढरपुरी नाही वारी आषाढी। मनमंदिरी पांडुरंग आवडी॥*
पंढरपुरी नाही वारी आषाढी। मनमंदिरी पांडुरंग आवडी॥
ताडवागळे-कोळघर धोकादायक लोखंडी पूल जाईल केव्हाही वाहून
ताडवागळे-कोळघर रस्त्यावरील धोकादायक
लोखंडी पूल जाईल केव्हाही वाहून
लायन्स क्लब मांडवाचा पदग्रहण समारंभ : अध्यक्षपदी मोहन पाटील
लायन्स क्लब मांडवाचा पदग्रहण समारंभ : अध्यक्षपदी मोहन पाटील
अलिबाग तालुक्यातील रेवस-कारंजा पुलाचे काम लवकरात लवकर सुरू होणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
अलिबाग तालुक्यातील रेवस ते कारंजा पुलाचे काम लवकरात लवकर सुरू कारण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएसआरडीसीला निर्देश
जिल्ह्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काय सांगितले?
रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काय सांगितले? जाणून घेवू... या चित्रफितीद्वारे...
तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांची १६६ वी जयंती अलिबागेत साजरी
तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांची १६६ वी जयंती अलिबागेत साजरी
कोरोना भारतात शिरण्याचं मजेदार कारण काय सांगत आहे ही चिमुरडी? पहा-
कोरोना भारतात शिरण्याचं मजेदार कारण काय सांगत आहे ही चिमुरडी? पहा-
१० आणि ११ जून हे दोन दिवस रायगडसाठी धोकादायक : जिल्हाधिकारी निधी चौधरी
१० आणि ११ जून हे दोन दिवस रायगडसाठी धोकादायक
अलिबाग, कोकणनामा वृत्त- रायगड जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचे आगमन झाले आहे. दि.८ जून रोजी सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
दि. १० आणि ११ जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून ताशी १२ ते २० किमी वेगाने वारे वाहण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे हे दोन दिवस रायगडकरांसाठी धोकादायक ठरणार आहेत. अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
*जिल्ह्यातील १०३ गावे दरडग्रस्त -*
रायगड जिल्ह्यात महाड ४९, पोलादपूर १५, रोहा ३, म्हसळा ६, माणगाव ५, पनवेल ३, खालापूर ३, कर्जत ३, सुधागड ३, श्रीवर्धन २, तर तळा तालुक्यात १ अशी एकूण १०३ गावे ही दरड कोसळण्याच्या धोक्याच्या सावटाखाली आहेत.
जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी आणि वादळी
म्यूकोर्मिकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराविषयी काय सांगत आहेत रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी...
म्यूकोर्मिकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराविषयी काय सांगत आहेत रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी... चला पाहू...या चित्रफितीद्वारे....
कार्लेखिंडीतील मृत्यूच्या यु-टर्नजवळ आम आदमी पक्ष, अलिबागच्या वतीने धरणे आंदोलन
कार्लेखिंडीतील यू-टर्नवरील खड्ड्यांनी अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणूनच तेथे आम आदमी पक्षातर्फे आज आंदोलन करण्यात आले. आम आदमी पक्षातर्फे खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलीप जोग यांच्या नेतृत्वाखाली वडखळ-अलिबाग या एन.एच. 166 ए रस्त्याच्या अत्यंत वाईट अवस्थेविरोधात कार्लेखिंडीतील यू-टर्नवरील खड्ड्यांजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आम आदमी पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी मनोज घरत व इतर सदस्य उपस्थित होते.