लोक शब्द बातमी पत्र

  • Home
  • India
  • Akola
  • लोक शब्द बातमी पत्र

लोक शब्द बातमी पत्र फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची

06/12/2023

https://lokshabddigitalmidia.blogspot.com/2023/12/blog-post.html
सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाश दादा शिरसाट यांनी अभ्यास पूर्वक या लेखाची मांडणी केली आहे सर्वाना विनंती आहे.. हा लेख वाचून बाबांना आदरंजली वाहावी 💐💐

💙कामगार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💙❤️कामगार कष्टकऱ्यांचे दिग्विजयी नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤️१९३६मध्ये आंबेडकरांनी ‘स्वत...
01/05/2022

💙कामगार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💙

❤️कामगार कष्टकऱ्यांचे दिग्विजयी नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤️

१९३६मध्ये आंबेडकरांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या जाहीरनाम्यातच आंबेडकरांनी कारखान्यातील कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या हिताला अनुसरून कार्यरत राहण्याची ग्वाही दिली होती. कामगारवर्गाच्या हितासाठी नोकरी, बडतर्फी व पगारवाढ यावर सरकारी नियंत्रण असावे, कामाच्या तासांवरील मर्यादा, योग्य वेतन, भरपगारी रजा तसेच बोनस, निर्वाह वेतन यासंबंधीचे कायदे करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यातच देण्यात आली होती. आजारपण, बेकारी वा अपघातप्रसंगी कामगारांना साहाय्यभूत विमा योजना व कामगारांसाठी स्वस्त भाड्याच्या घरांची व्यवस्था करण्याचेही आश्वासन आंबेडकरांनी दिले होते. शेतकऱ्यांना व कामगारांना सुधारित राहणीमान लाभण्यासाठी त्यांना योग्य उत्पन्न वा कमाई व्हावी यासाठी त्यांना किमान मिळकतीची हमी देणाऱ्या मर्यादा ठरविण्याचा प्रयत्न हा पक्ष करील असेही या जाहीरनाम्यात म्हटले होते. कामगारांना वा कारागिरांना आपल्या व्यवसायात प्रावीण्य मिळवण्यास व स्वत:ची उत्पादकता वाढविण्यास साहाय्यभूत होणारे व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन करण्यात आले होते. आज सुमारे आठ दशकांनंतरही देशातल्या कामगारवर्गाला भेडसावणाऱ्या समस्यांचे पूर्ण आकलन डॉ. आंबेडकरांना झाले होते व यावर ठोस उपाय काढायला हवेत याची जाणीव त्यांना होती. याचा प्रत्यय या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यावरून येतो. कामगारांना किमान वेतन, कामाच्या तासावर मर्यादा, बोनस, किफायतशीर घरे यांबाबतीत ते आग्रही होतेच; परंतु आज बहुचर्चित असलेल्या व मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आखलेल्या व मोदी सरकारने रुजवात घातलेल्या ‘कौशल्य विकास योजने’ची आवश्यकता बाबासाहेबांना स्वातंत्रपूर्व काळातच वाटू लागली होती हे त्यांचे द्रष्टेपणच!
सप्टेंबर १९३८मध्ये मुंबई विधान मंडळामध्ये मांडण्यात आलेल्या औद्योगिक विवाद विधेयकावर तुटून पडताना आपल्या भाषणामध्ये आंबेडकर म्हणाले, ‘‘संप म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्काचे दुसरे नाव! प्रत्येक मनुष्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे असे कबूल करता तर प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हाला कबूल करावे लागेल. स्वातंत्र्याच्या हक्काइतकाच कामगारांचा संप करण्याचा हक्क पवित्र आहे. बाबासाहेबांनी या विधेयकातील सक्तीच्या तडजोडीच्या कलमाला कडाडून विरोध केला. संप करण्याचा हक्क नसल्यामुळे कामगारांना संप करण्याबद्दल शिक्षा करणे ही गोष्ट नीतीच्या वा कायद्याच्या विरुद्ध नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी ठामपणे मांडले.
बाबासाहेबांची व्हॉईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये २० जुलै १९४२ रोजी कामगार मंत्री म्हणून नियुक्ती झाली. या संधीचा लाभ उठवून आंबेडकरांनी विविध परिषदा, अभ्याससत्रे व व्यासपीठांवरून केलेल्या भाषणांमधून व्यक्त केलेल्या विचारांनी, देशातील कामगारांचे हितरक्षण व कल्याणासाठीच्या धोरणाचा पाया घातला. स्थायी कामगार समितीच्या तिसऱ्या सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना बाबासाहेबांनी कामगार, मालक व सरकार यांच्या त्रिपक्षीय परिषदेने एकत्रितरीत्या कामगार कल्याणाच्या योजना राबवण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. १९५३ साली ‘मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम, १९५३ हा कायदा गठीत करण्यात आला.
कामगारांचे प्रश्न त्यांना आपल्या संघटनेमार्फत मांडता यावेत याकरिता १३ नोव्हेंबर, १९४३ रोजी भारतीय श्रमिक संघटना कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयकही त्यांनी विधिमंडळामध्ये मांडले. या विधेयकामध्ये कामगार संघटनांना मान्यता देण्याचे बंधन मालकांवर टाकण्यात आले होते; तसेच कामगार संघटनांनी पूर्तता करायच्या अटी नमूद केल्या होत्या. या अटींची पूर्तता करणाऱ्या कामगार संघटनेस मालकाने मान्यता न दिल्यास तो दंडनीय गुन्हा ठरविण्याची तरतूद यात करण्यात आली होती. भारतातील कामगार चळवळीला प्रोत्साहन दणारे हे विधेयक नवसंजीवनी ठरले हे मान्य करावे लागेल.
देशातील कामगारांच्या सुसह्य जीवनाचा बाबासाहेबांनी घातलेला पाया उद्ध्वस्त होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. कामगार कायद्यांमध्ये होत असलेल्या सुधारणा कामगारांच्या हक्कांच्या मुळावरच येत आहेत. संसद ते सरकारी उपक्रमांपर्यंत व खाजगी उपक्रमांपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत बोकाळलेली कंत्राटी कामगार प्रथा तर आंबेडकरांनी मिळवून दिलेल्या किमान वेतन, भरपगारी रजा, विमा योजना, बोनस या सर्व हक्कांची पायमल्ली सध्या होत आहे. कसा घडवणार आहोत आपण महामानवाच्या स्वप्नातील भारत, हा प्रश्न आता राज्यकर्त्यांनीही स्वत:ला विचारायला हवा.

महत्वाचे कायदे बाबासाहेबनिर्मित…

1 आठ तास कामाची वेळ (Reduction in FactoryWorking Hours 8 hours duty)

2. महिलांना प्रसूती रजा (Mines MaternityBenefit Act)

3. महिला कामगार वेलफेयर फंड (Women Laborwelfare fund)

4. महिला व बालकामगार संरक्षण कायदा (Womenand Child, Labor Protection Act)

5. खाणकामगार यांना सुविधा (Restoration ofBan on Employment of Women
onUnderground Work in Coal Mines)

6. भारतीय फेक्टरी कायदा (Indian Factory Act)

7. Maternity Benefit for women Labor, 5.Restoration of Ban on Employment of Women on Underground Work in CoalMines,

8. National Employment Agency(Employment Exchange):

9. Employment Agency was created.

10. Employees State Insurance (ESI):

11. India’s Water Policy and ElectricPower Planning:

12. Dearness Allowance (DA) to Workers.

13. Leave Benefit to Piece Workers.

14. Revision of Scale of Pay forEmployees.

15. Coal and Mica Mines Provident Fund:

16. Labor Welfare Funds:

17. Post War Economic Planning:

18. Creator of Damodar valley project,Hirakund project, The Sone River valleyproject.

19. The Indian Trade Unions (Amendment) Bill:

20. Indian Statistical Law:

21. Health Insurance Scheme.

22. Provident Fund Act.

23. Factory Amendment Act.

24. Labor Disputes Act.

25. Minimum wage.

26. The Power of Legal Strike..

भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या  प्राचार्य रेखा शेळके व MGM प्रशासनास आंबेडकरी अनुयायांचा दणका जोरदार घोषणाबाजी व ठिय्य...
13/12/2021

भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या प्राचार्य रेखा शेळके व MGM प्रशासनास आंबेडकरी अनुयायांचा दणका जोरदार घोषणाबाजी व ठिय्या आंदोलनामुळे लेखी माफी. https://lokshabd.in/1616/

लोकशब्द डिजिटल न्युज पोर्टल
Sharad Pawar
Ajit Pawar
Supriya Sule
Sachin Nikam
Anandraj Ambedkar
REPUBLICAN SENA- ANANDRAJ AMBEDKAR -NAVNEET AHIRE/ VINOD SHINDE -CHEMBUR TA

औरंगाबाद प्रतिनिधी 13/12/2021   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब या

06/11/2021
ऑल इंडिया पँथर सेनेची  मार्केट कमिटी फुलंब्री येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली..! https://lokshabd.in/1612/ऑल इंडिया पँथर स...
20/10/2021

ऑल इंडिया पँथर सेनेची मार्केट कमिटी फुलंब्री येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली..! https://lokshabd.in/1612/
ऑल इंडिया पँथर सेना

औरंगाबाद प्रतिनिधी राष्ट्रीय अध्यक्ष भाई दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवकांचे सर्वात मोठ

Ajit Pawar यांच्या 3 बहिणींच्या घरी Income Tax विभागाची छापेमारी Ajit Pawar Sharad Pawar Parth Ajit Pawar Sunetra Ajit P...
07/10/2021

Ajit Pawar यांच्या 3 बहिणींच्या घरी Income Tax विभागाची छापेमारी
Ajit Pawar Sharad Pawar Parth Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Supriya Sule Nationalist Congress Party - NCP Ramdas Athawale राष्ट्रवादी Speaks Rashtrawadi Congress Party लोक शब्द बातमी पत्र लोक शब्द बातमी पत्र

निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन जबाबदारी वाढली असून काटेकोरपणे पार पाडावी ...हरलेल्या उमेदवारांनी निराश न होता न...
07/10/2021

निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन जबाबदारी वाढली असून काटेकोरपणे पार पाडावी ...
हरलेल्या उमेदवारांनी निराश न होता नव्या जोमाने कामाला लागून पुढील काळात आपली सिध्दता तयार करावी.चळवळीप्रती आपलं योगदान लोक लक्षात ठेवतील.
लोक शब्द बातमी पत्र लोक शब्द बातमी पत्र लोकशब्द Siddharth Mokle Prabuddh Bharat Balasaheb Ambedkar

भव्य स्वाक्षरी मोहीम ” अंतर्गत फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा यासाठी खासदार मा. इम्तियाज जलील स...
02/10/2021

भव्य स्वाक्षरी मोहीम ” अंतर्गत फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा यासाठी खासदार मा. इम्तियाज जलील साहेब यांना भेटून ज्ञान – उत्सव विद्यार्थी कृती समितीच्या वतीने निवेदन https://lokshabd.in/1606/

लोक शब्द डिजिटल वेब पोर्टल
VIRAL Veb BD Webportal CMOMaharashtra Public Narendra Modi Sharad Pawar

औरंगाबाद प्रतिनिधी भारतात_सर्वात आधी शिक्षणाची बीजे रोवणारे क्रांतिबा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फु

*मराठवाड्याच्या दोन विद्यार्थ्यांना रिपाई डेमोक्रॅटिक कडून परदेशात नोकरीची संधी उपलब्ध* https://lokshabd.in/1603/लोकशब्द...
02/10/2021

*मराठवाड्याच्या दोन विद्यार्थ्यांना रिपाई डेमोक्रॅटिक कडून परदेशात नोकरीची संधी उपलब्ध* https://lokshabd.in/1603/

लोकशब्द डिजिटल वेब पोर्टल

मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील दोघांना पर

28/09/2021

औरंगाबाद मनपा येथील घटना

गटारे तुंबलेल्या अवस्थेत, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार कोण ? https://lokshabd.in/1...
18/09/2021

गटारे तुंबलेल्या अवस्थेत, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार कोण ? https://lokshabd.in/1597/

  जालना प्रतिनिधी दिपक बोरुड :- राज्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या

  Aurangabad  औरंगाबाद येथील गरीब कुटुंबातील तरूणाने सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण होऊन मजल मारली आहे .कुटुंबाकडून जल्लो...
13/09/2021

Aurangabad औरंगाबाद येथील गरीब कुटुंबातील तरूणाने सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण होऊन मजल मारली आहे .कुटुंबाकडून जल्लोष साजरा # https://lokshabd.in/1592/

औरंगाबाद प्रतिनिधी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाच्या मार्गाने निघालेला ध्येयवेडा आज गरीब

  Aurangabad  औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार लहान मुले खरेदी करून त्यांच्याकडून भीक मागायला लावणाऱ्या दोन महिलांना अटक मु...
04/09/2021

Aurangabad औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार लहान मुले खरेदी करून त्यांच्याकडून भीक मागायला लावणाऱ्या दोन महिलांना अटक मुलांची बाल सुधारगृहात रवानगी ५० हजारासाठी मुले विकल्याची धक्कादायक माहिती समोर https://lokshabd.in/1585/

औरंगाबादेत मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई; धक्कादायक प्रकार उघड पुढील तपास उपनिरीक्षक श्रीकांत भरा

औरंगाबाद घटना हाय कोर्ट भिंत तोडून कन्टेंनर आत मधे
02/09/2021

औरंगाबाद घटना हाय कोर्ट भिंत तोडून कन्टेंनर आत मधे

02/09/2021

औरंगाबाद हाय कोर्ट ची भिंत तोडून कन्टेंनर आत मध्ये कोसळला

अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या https://lokshabd.in/1575/जीवनात कितीही नैराश्य असले तरी...
02/06/2021

अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या
https://lokshabd.in/1575/

जीवनात कितीही नैराश्य असले तरी आत्महत्या करणे म्हणजे पर्याय नाही आपल्या गेल्यानंतर आपल्या आईचे काय हाल होतील या कल्पनेने तरी असे नको करायला.

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे!!!
फुकट मिळालेला वेळ नव्हे!!
आयुष्य एक कोडं आहे!!
सोडवाल तितकं थोड आहे!!!

जीवन एक_कठीण_प्रवास अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाच्या मार्गाने निघालेला ध्येयवेडा आज परिस

लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त  जीवन चरित्रावरील लेख https://lokshabd.in/1571/नेते अविनाश धायगुडे लिखित ...
31/05/2021

लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जीवन चरित्रावरील लेख https://lokshabd.in/1571/

नेते अविनाश धायगुडे लिखित लेख नक्की वाचा 🙏

लोक शब्द डिजिटल बातमी पत्र
मनोज शिवरकर
9623927338

लोकमाता अहिल्यादेवी होळकर जन्म आणि बालपण- अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी पूर्वी बीड ज

27/05/2021

पोलीस मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ...जालन्यातील भाजपच्या कार्यकर्त्याला पोलीस पथकाने रुग्णालयात घुसून बेदम मारहाण केली.

Dysp यांनी गवळी समाजाला शिवीगाळ केली.हे सहन न झाल्याने या कार्यकर्त्याने ते video shoot केले.त्याचा राग मनात ठेऊन मारहाण करण्यात आली असे शिवराज नारियलवाले यांनी स्पष्ट केले आहे.

नेमके प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर
आपल मत नक्की मांडा 👇

● 07 एप्रिल रोजी जालना शहरातील एका जिम चालकाचा अपघात झाला होता. त्यास गंभीर जखमी अवस्थेत जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होते.
● त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संतप्त मित्रांनी रुग्णालयात तोडफोड केली होती. याच वेळी पोलीस तेथे आल्याने रुग्णालयात तोडफोड करणारे तरुण फरार झाले होते.
● मात्र भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे पोलिसांची गर्दी पाहून तिथे आले असता तिथे DYSP हे आपल्या समाजाला शिव्या देत आहेत हे पाहून सदर व्हिडिओ मध्ये शूट करते वेळी पोलिसांच्या लक्षात आले याचाच राग म्हणून त्यावेळी पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली.

● शिवराज यांनी गयावया करीत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे पाय देखील धरले. परंतु पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी अंगावर काठी तुटेपर्यंत मारहाण केली.
● हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.....
संतप्त समाज व लोकप्रतिनिधी या प्रकरणातील पोलिसांना बंडतर्फ करण्याची मागणी करत आहेत.

सावधान राहा सुरक्षित राहा
27/05/2021

सावधान राहा सुरक्षित राहा

*कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार...*अकोला - राज्यात कोरोन...
17/05/2021

*कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार...*

अकोला - राज्यात कोरोनामुळे बालक व युवकांना कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी आज महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. भविष्यात परिस्थिती खूप वाईट होऊन यामुळे प्रत्येकाच्या आयुष्य वेदना दाई असू शकते, अशी शक्यता सर्वांनीच वर्तविली आहे.

येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 18 वर्षाखालील बालकांमध्ये विषाणूंचे संक्रमण मोठ्या प्रमाणात असू शकते असे सुद्धा सांगण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 45 च्या वरील वृद्ध रुग्णाची मृतक संख्या सर्वांच्या डोळ्याला टोचणारी होती. परंतु करोनाच्या तिसऱ्या लाटेत मात्र, 18 वर्षाखाली बालकं आणि युवा सर्वात जास्त संक्रमित होणार आहेत असे वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने त्यांना जर योग्य उपचारात मिळाले नाहीत तर प्रत्येकाच्या परिवाराला मोठ्या जीवित हानीचा सामना करावा लागणार आहे.

या तिसऱ्या लाटेची येणारी परिस्थिती बघता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेउन अकोला जिल्ह्यातील नामवंत बालरोग तज्ञ आणि लेबेन लॅबोरेटरीचे संचालक यांच्याशी चर्चा करून प्रत्येकाला या तिसऱ्या लाटेपासुन कसे वाचविता येईल यावर चर्चा केली. या चर्चेत 18 वर्षा खालील बालकांच्या व युवांच्या उपचाराची एक निश्चित दिशा असावी आणि या तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीत उपचारात आलेली 0 ते २ वर्षाच्या खालील बालकांच्या स्तनपान उपयोजना कशा प्रकारे असेल तसेच संक्रमित बालकांपासून असंक्रमित मातेची सुरक्षा उपयोजना, संक्रमित झालेल्या युवकांना व बालकांना बेड ,ऑक्सिजन , व्हेंटिलेटर , आणि अन्य उपचारात लागणारी व्यवस्था कमी पडणार नाही,
तसेच उपचारात येणाऱ्या औषधीचा गैर परिणाम रोखणे या व विविध विषयांवर जिल्ह्यातील नामवंत बाल रोग तज्ञांशी बाळासाहेब आंबेडकर यांनी चर्चा केली.

या वेळी उपस्थित बालरोग तज्ज्ञांनी अतीशय महत्वाच्या उपाययोजना सुचविल्या ज्या ऍड बाळासाहेब आंबेडकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना अवगत करतील. यावेळी उपस्थित बाल रोग तज्ज्ञांनी नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करतील असे आश्वाशीत केले .

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, डॉ एन के माहेश्वरी, डॉ अविनाश तेलगोटॆ, डॉ हर्षवर्धन मालोकार, डॉ धर्मेंद्र राऊत, डॉ पार्थसारथी शुक्ल, डॉ पराग डोईफोडे, डॉ विनित वरठे, डॉ मनोज ठोकळ अध्यक्ष आयएपी, डॉ शिरिष देशमुख, डॉ विजय आहुजा, डॉ नितिन गायकवाड, डॉ राहुल कावळे, डॉ चौधरि, डॉ अभिजीत अडगावकर, डॉ विजय चव्हाण, डॉ सुरज ईप्पर , डॉ ऱितेश श्रीवास्तव, डॉ देशमुख, डॉ मोहसिन खान, डॉ जुबेर अहमद, डॉ अजय सुरवाळे, डॉ आसिफ, डॉ पाडिवाल, तसेच अकोल्यातील औषधी निर्माण करणारी लेबीन कंपनीचे संचालक हरीश भाई शहा यांच्या शी उपचारात लागणाऱ्या औषधी दर्जा आणि पुरवठा प्रमाण या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी रुग्णकल्याण समिती सदस्य पराग गवई, प्रदिपभाउ वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, डॉ प्रसन्नजित गवई, सभापती पंजाबराव वढाळ, सभापती अकाश शिरसाठ ऍड आशिष देशमुख, पांडे गुरुजी, मनोहर पंजवानी, संकेत शिरसाट उपस्थित होते.

 #लोकशब्दडिजिटलबातमीपत्र.    #मराठा_आरक्षण
07/05/2021

#लोकशब्दडिजिटलबातमीपत्र.



#मराठा_आरक्षण

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडीसिवर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या २ आरोपींना औरंगाबाद शहर पोलिस दलाच्या गुन्...
06/05/2021

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडीसिवर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या २ आरोपींना औरंगाबाद शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून ६ इंजेक्शन जप्त केली आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बौद्ध समजावरील अन्याय,अत्याचार थांबले नाही तर आक्रमक भूमिका घेऊ आंदोलक नेते किरण तुपे यांचा कडक इशारा https://lokshabd.i...
06/05/2021

बौद्ध समजावरील अन्याय,अत्याचार थांबले नाही तर आक्रमक भूमिका घेऊ आंदोलक नेते किरण तुपे यांचा कडक इशारा https://lokshabd.in/1563/

लोक शब्द डिजिटल बातमी पत्र
मुख्य संपादक
मनोज शिवरकर

औरंगाबाद प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात बौध्द-दलित जातीय आत्याचाराच्या घटनामधे नांदेड़ जिल्हा आघाडी वर

05/05/2021

उद्या पासून हेल्मेट सक्ती नाही, प्रिंट मिस्टेक झाल्याचा प्रशासनाकडून खुलासा

16 मे पासून होणार सक्ती

ट्विटर पर अब चाहकर भी नहीं आ पाएंगी कंगना, पक्का वाला डब्बा गोल हुआ है
05/05/2021

ट्विटर पर अब चाहकर भी नहीं आ पाएंगी कंगना, पक्का वाला डब्बा गोल हुआ है

बीड जिल्हा वाहतूक शाखा यांचा स्तुत्य उपक्रम ...
29/04/2021

बीड जिल्हा वाहतूक शाखा यांचा स्तुत्य उपक्रम ...

औरंगाबाद पोलीसSunil Chavan - IAS Rajesh Tope Fans of Uddhav thakre Covid-19 News
29/04/2021

औरंगाबाद पोलीस
Sunil Chavan - IAS Rajesh Tope Fans of Uddhav thakre Covid-19 News

28/04/2021

महाराष्ट्र राज्यात लसीकरण मोफत

१५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता - (आरोग्यमंत्री राजेश टोपे)

लोक शब्द डिजिटल बातमी पत्रSunil Chavan - IAS Aurangabad Municipal Corporation-MH औरंगाबाद महानगरपालिका  लोकशब्द डिजिटल ब...
28/04/2021

लोक शब्द डिजिटल बातमी पत्र
Sunil Chavan - IAS Aurangabad Municipal Corporation-MH औरंगाबाद महानगरपालिका लोकशब्द डिजिटल बातमी पत्र

    औरंगाबाद प्रतिनिधी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्य

Address

Akola
444102

Alerts

Be the first to know and let us send you an email when लोक शब्द बातमी पत्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to लोक शब्द बातमी पत्र:

Videos

Share


Other News & Media Websites in Akola

Show All

You may also like