Lt. Pandurang Patil Nursing

  • Home
  • Lt. Pandurang Patil Nursing

Lt. Pandurang Patil Nursing Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lt. Pandurang Patil Nursing, Media, Kanheri Sarap, .

29/01/2025
प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
26/01/2025

प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

*मकर संक्रांती व जिनबिम्ब दर्शन दिवस* च्या पवित्र व आनंददायक दिवशी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची कमालीची वाढ होव...
14/01/2025

*मकर संक्रांती व जिनबिम्ब दर्शन दिवस* च्या पवित्र व आनंददायक दिवशी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची कमालीची वाढ होवो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा .
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.

स्त्रीत्त्वाचा, मातृत्वाचा, कर्तृत्वाचा सर्वोत्तम आविष्कार, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र ...
12/01/2025

स्त्रीत्त्वाचा, मातृत्वाचा, कर्तृत्वाचा सर्वोत्तम आविष्कार, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.....

विनम्र अभिवादन
03/01/2025

विनम्र अभिवादन

नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.....
01/01/2025

नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.....

22/12/2024

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, समृद्धी,शांतीतुमच्या जीवनी वसो, दत्ता चरणी ही प्रार्थनाश्री दत्त ...
14/12/2024

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, समृद्धी,शांती
तुमच्या जीवनी वसो, दत्ता चरणी ही प्रार्थना
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

देशात एकता, समता, बंधुता नांदावीम्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवालामहापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!!
06/12/2024

देशात एकता, समता, बंधुता नांदावी
म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!!

आदरणीय श्री. निरज वालचाळे सर,आपणास वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा
20/11/2024

आदरणीय श्री. निरज वालचाळे सर,
आपणास वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
03/11/2024

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,

भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!तसेच पुढील येणारे दिवस आप...
31/10/2024

दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
तसेच पुढील येणारे दिवस आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ हिच मनोकामना…!
!! शुभ दिपावली !!

धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवोधनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
29/10/2024

धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

☘️☘️💐वाईटावर चांगल्याची मात,महत्व या दिनाचे असे खास,जाळोनिया द्वेष- मत्सराची कात,मनोमनी वसवी प्रेमाची आस,लाखो किरणी उजळल...
12/10/2024

☘️☘️💐
वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे असे खास,
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात,
मनोमनी वसवी प्रेमाची आस,
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐☘️☘️

लेट पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज मध्ये "सक्षम विद्यार्थी" सुरक्षा व सुरक्षात्मक कायदेविषयक कार्यशाळा संपन्नमुकुंद एजुकेश...
10/10/2024

लेट पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज मध्ये "सक्षम विद्यार्थी" सुरक्षा व सुरक्षात्मक कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

मुकुंद एजुकेशन सोसाइटी वाशीमद्व्यारा संचालित लेट पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज कान्हेरी सरप, अकोला येथे दिनांक ०७/१०/२०२४ रोजी सायबर सुरक्षा काळाची गरज या संकल्पनेतून "सक्षम विद्यार्थी" सुरक्षा व सुरक्षात्मक कायदेविषयक या कार्यशाळांचे अकोला पोलीस दल (सक्षम टीम) याच्या समन्व्याने आयोजित करण्यात आले होते.

मा. श्री. बच्चन सिंह (IPS) पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या संकल्पनेतून "सक्षम विद्यार्थी" सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना या उपक्रमा अंतर्गत स्व. पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज व सन्मती परामेडिकल कॉलेज कान्हेरी सरप, येथे विद्यार्थी आणी शिक्षक यांच्या सोबत संवाद साधून Good touch, Bad touch सायबर हेल्पलाईन नंबर या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यशाळेत २४५ विद्यार्थी उपस्थित होते.

अकोला पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी व आजचा तरुण या विषयावर मार्गदर्शन करुन सोशल मीडियाचा वापर करताना कशी काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती देउन विद्यार्थ्यांना शंकाचे निरसन केले तसेच श्री गोपाल मुकुंदे यांनी सदयस्थिती अत्यंत ज्वलत अशा बालकांची/महिला सुरक्षा या विषयावर विनोदी पद्धतीने गंभीर विषय आपल्या विशेष शैलीतून मुलांचा सक्षम मांडला.

या कार्यशाळेला मुकुंद एजुकेशन सोसायटीच्या सचिव वैशाली वालचाळे मॅडम तसेच संचालिका सौ. वसुधा गडेकर मॅडम होत्या. तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंह मा. श्री. प्रकाश तंदूलवार (ठाणेदार बार्शीटाकळी), श्री गोपाल मुकुंदे (समुपदेशक सक्षम टीम) तसेच सक्षम टीम यांची उपस्थिती लाभली.

या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक वैशाली निस्ताने यांनी केले, हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता अकोला पोलीस दल सक्षम टीम व कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला.

कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

    . लेट पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज मध्ये "सक्षम विद्यार्थी" सुरक्षा व सुरक्षात्मक कायदेविषयक कार्यशाळा संपन्नमुकुंद ...
09/10/2024

.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की जयंती पर सादर नमन
02/10/2024

राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की जयंती पर सादर नमन

Address

Kanheri Sarap

444401

Telephone

+918552941000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lt. Pandurang Patil Nursing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lt. Pandurang Patil Nursing:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share