आपलं अहमदनगर

आपलं अहमदनगर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपलं अहमदनगर, Social Media Agency, Ahmednagar, Ahmednagar.

आपल्या अहमदनगर मधील प्रसिद्ध कापड दुकाने आपलं अहमदनगरआपला जिल्हा, आपली माणसं  #आपलंअहमदनगर
09/09/2023

आपल्या अहमदनगर मधील प्रसिद्ध कापड दुकाने

आपलं अहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं

#आपलंअहमदनगर

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.एक म्हणजे वाचलेली पुस्तकंआणि दुसरी भेटलेली माणसं.आपलं अहमदनगरआपला जिल्हा, आपली माणसं  #...
06/09/2023

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

आपलं अहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं

#आपलंअहमदनगर

राखीचा दोरा साधा असला तरीआपले बंध हे दृढ आहेत.रक्षाबंधनाच्या हर्दिक शुभेच्छा!आपलं अहमदनगरआपला जिल्हा, आपली माणसं  #आपलंअ...
29/08/2023

राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.

रक्षाबंधनाच्या हर्दिक शुभेच्छा!

आपलं अहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं

#आपलंअहमदनगर

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही.आपलं अहमदनगरआपला जिल्हा, आपली माणसं  #आपलंअह...
28/08/2023

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही.

आपलं अहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं

#आपलंअहमदनगर

अयोध्येतील राम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर दिसणार आपल्या अहमदनगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवलेले शिल्...
27/08/2023

अयोध्येतील राम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर दिसणार आपल्या अहमदनगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवलेले शिल्प

आपलं अहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं

#आपलंअहमदनगर

तुमचा संघर्षच तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून देतो.आपलं अहमदनगरआपला जिल्हा, आपली माणसं  #आपलंअहमदनगर
26/08/2023

तुमचा संघर्षच तुम्हाला
तुमच्या शक्तीची जाणीव करून देतो.

आपलं अहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं

#आपलंअहमदनगर

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.आपलं अहमदनगरआपला जिल्हा...
25/08/2023

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी
होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या
भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

आपलं अहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं

#आपलंअहमदनगर

ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आपलंअहमदनगरआपला जिल्हा, आपली माणसं  #आपलंअहमदनगर
24/08/2023

ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,
त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
आपलंअहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं
#आपलंअहमदनगर

21/08/2023

योगीराज सद्गुरू श्री. गंगागिरीजी महाराज यांचा १७६ वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आम्ही येत आहोत तुमच्या भेटीला... श्री. गंगागिरी कृषी महोत्सवामध्ये 21ते 28 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये तेही आपल्या वैजापूर(जि. छत्रपती संभाजीनगर ) मध्ये . आम्ही आपली वाट बघतो आहे.
आमचा स्टॉल नंबर A-120 हा आहे.
ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीज
आधुनिक दाळ मिल व धान्य सफाई यंत्र निर्माते
मिनी डाळ मिल, ग्रेडर, सेलर, इलेव्हेटर, डिस्ट्रोनर, ग्रेव्हटी सेप्रेटर,
ड्रायर, स्क्रू पॉलिशर, बफ पॉलिशर
*Dnyaneshwari Agro industries
Call. 070206 84986 & 9011541600

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.
07/06/2023

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.

गुरु शिवाय नाही होत जीवन साकारडोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकारगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शु...
13/07/2022

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर आणि राहाता तालुक्यातील नावाजलेले फर्निचर साईकमल फर्निचर.आजच भेट द्या. आपल्या आवडीचे फर्निचर...
11/07/2022

अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर आणि राहाता तालुक्यातील नावाजलेले फर्निचर साईकमल फर्निचर.
आजच भेट द्या. आपल्या आवडीचे फर्निचर खरेदी करा. तेही अगदी माफक दरात.
#आपलंअहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं.

नमस्कार! आजच्या ठळक बातम्या! या भारदस्त आवाजाचा 'बातमीदार' गेला!दूरदर्शनवरील 'सह्याद्री' ह्या वाहिनीचे जेष्ठ वृत्तनिवेदक...
07/06/2022

नमस्कार! आजच्या ठळक बातम्या! या भारदस्त आवाजाचा 'बातमीदार' गेला!

दूरदर्शनवरील 'सह्याद्री' ह्या वाहिनीचे जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन, भावपूर्ण श्रद्धांजली,

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ! 🙏 💐

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #आपलंअहमदनगर
05/06/2022

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#आपलंअहमदनगर

आयुष्य सुंदर आहे, फक्त आनंदाने जगता आलं पाहिजे. #आपलंअहमदनगर
04/06/2022

आयुष्य सुंदर आहे,
फक्त आनंदाने जगता आलं पाहिजे.
#आपलंअहमदनगर

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, सुख दुःखाला धावणारी.अशी, तुमची आमची "लालपरी". #आपलंअहमदनगरPicture by
04/06/2022

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी,
सुख दुःखाला धावणारी.
अशी, तुमची आमची "लालपरी".
#आपलंअहमदनगर
Picture by

जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #आपलंअहमदनगर
07/03/2022

जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
#आपलंअहमदनगर

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे ...
19/02/2022

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.
आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.
मिळालेल्या राजसत्तेचा वापर लोककल्याणासाठी करत, "सार्वभौम स्वराज्य" स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास जयंती निमित्त त्रिवार मुजरा!

भावपूर्ण श्रद्धांजली ...💐 निशब्द...!
06/02/2022

भावपूर्ण श्रद्धांजली ...💐 निशब्द...!

भावपूर्ण श्रद्धांजली…अहमदनगरमधील प्रसिद्ध गिर्यारोहक इंद्रप्रस्थ ट्रेकर्स चे  संस्थापक आणि तायक्वोंदो प्रशिक्षक अनिल वाघ...
03/02/2022

भावपूर्ण श्रद्धांजली…

अहमदनगरमधील प्रसिद्ध गिर्यारोहक इंद्रप्रस्थ ट्रेकर्स चे संस्थापक आणि तायक्वोंदो प्रशिक्षक अनिल वाघ व त्यांचा भाचा मयुर म्हस्के यांचा
नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड जवळील हडबीची शेंडी वर अपघात होऊन दोघेही जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली😓😓😓💐💐💐

 #आपलंअहमदनगरआपला जिल्हा, आपली माणसं.
03/02/2022

#आपलंअहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं.

प्रसन्न सकाळ…ऐतिहासिक नगर शहरातील प्राचीन वास्तू कलेचा सुंदर नमुना म्हणजे बागरोजा हडको येथील अहमदबादशहाची कबर . तेथील सु...
26/01/2022

प्रसन्न सकाळ…
ऐतिहासिक नगर शहरातील प्राचीन वास्तू कलेचा सुंदर नमुना म्हणजे बागरोजा हडको येथील अहमदबादशहाची कबर . तेथील सुंदर परिसर सुंदर सकाळी रेखाटण्याचा आनंद घेताना कलाशिक्षक श्री. अशोक डोळसे सर व विद्यार्थी ...
#आपलंअहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं.

भारतीय प्रजास्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #आपलंअहमदनगर
25/01/2022

भारतीय प्रजास्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#आपलंअहमदनगर

आत्मविश्वास अशी एक शक्ती आहे, जी पायथ्यावरून शिखरावर पोहचविते. #आपलंअहमदनगरआपला जिल्हा, आपली माणसं.
22/01/2022

आत्मविश्वास अशी एक शक्ती आहे, जी पायथ्यावरून शिखरावर पोहचविते.
#आपलंअहमदनगर
आपला जिल्हा, आपली माणसं.

आपल्यातील क्षमता ओळखाप्रयत्त्न करा. सिद्ध करा.  #आपलंअहमदनगर आपली माती, आपली माणसं
22/01/2022

आपल्यातील क्षमता ओळखा
प्रयत्त्न करा. सिद्ध करा.
#आपलंअहमदनगर
आपली माती, आपली माणसं

हजारो अनाथांना मायेची सावली देणारी अनाथांची माय सिंधुताई आपल्याला आज अनाथ करून गेली..भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
04/01/2022

हजारो अनाथांना मायेची सावली देणारी अनाथांची माय सिंधुताई आपल्याला आज अनाथ करून गेली..

भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

दारू पिऊन नका चालवू गाडी, नवीन वर्षाची नका बिघडऊन देऊ घडी.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!  #आपलंअहमदनगर
31/12/2021

दारू पिऊन नका चालवू गाडी,
नवीन वर्षाची नका बिघडऊन देऊ घडी.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#आपलंअहमदनगर

प्रेझेंटेशन स्कील एवढे चांगले ठेवा की, ग्राहक एकदा आपल्याकडे आल्यावर खरेदी करून गेलाच पाहिजे.  #आपलंअहमदनगर
31/12/2021

प्रेझेंटेशन स्कील एवढे चांगले ठेवा की,
ग्राहक एकदा आपल्याकडे आल्यावर
खरेदी करून गेलाच पाहिजे.
#आपलंअहमदनगर

यु तो चाय तो दोस्तोको मिलणे का बहाणा है ..काल परवा पासून थंडीने तर अक्षरशा  हुडहुडी  भरवली आहे , त्यात गरमागरम चहा वाहः ...
08/12/2021

यु तो चाय तो दोस्तोको मिलणे का बहाणा है ..
काल परवा पासून थंडीने तर अक्षरशा हुडहुडी भरवली आहे , त्यात गरमागरम चहा वाहः वाहः क्या बात है..
मागील आठवड्यात आपले मित्र मा. शरदराव काळे पाटील यांची अंतर राष्ट्रीय सायकल स्पर्धा जून मध्ये अमेरिकेत होणार्या आतिशय आवघड स्पर्धे साठी भारतातून १५ स्पर्धकांची निवड झाली त्यात काळे पाटील यांची निवड झाली त्यासाठी आभिनंदन करून चहा साठी आमंत्रण दिले होते ते आवर्जून आले त्यासोबत एक फोटो ... Great Man with Simplicity थोडक्यात त्याच्याच शब्दात ...
जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका ह्या सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी मी पात्र झालो आहे.दरवर्षी डेक्कन क्लिफ हॅगर तर्फे गोवा येथे ही अवघड स्पर्धा आयोजित केली जाते व त्या मध्ये देशातील कसलेले रायडर भाग घेत असतात.
मी डेक्कन क्लिफ हँगर ह्या स्पर्धेत भाग घेतला.६४३ किमी ची ही सायकल रेस असून पुण्यावरून २० नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता भूगाव पुणे येथून ह्या स्पर्धेची सुरवात झाली. सोलो साठी ५० स्पर्धक होते तर एकूण १६ टीम होत्या. पुणे , मुंबई,नागपूर , गुजरात,मध्यप्रदेश, कर्नाटका ह्या राज्यातून अनेक स्पर्धक आले होते. सर्वात खडतर अशी ही सायकल स्पर्धा असून पुणे ते गोवा यादरम्यान सायकल स्वारांना कात्रज ,खंबाटकी , पसरणी, तवंडी व चोर्ला या घाटातून प्रवास करावा लागतो. प्रत्येक वर्षी पुण्यातून ह्या स्पर्धेची सुरवात होते तर शेवट गोव्यात होतो .जे स्पर्धक ही स्पर्धा बत्तीस तासांमध्ये पूर्ण करतील त्यांना दरवर्षी अमेरिकेत होणाऱ्या जगातील सर्वात अवघड अश्या रेस अक्रॉस अमेरिका या सायकल स्पर्धेमध्ये सहभाग घेता येतो. वय वर्ष पन्नासच्या वरील सायकलीस्ट साठी ३४ तासाचा कट ऑफ असतो. अमेरिकेत होणाऱ्या रॅम स्पर्धेसाठी प्रवेश मिळणे हीच एक मोठी अवघड गोष्ट असून यासाठी पात्र होणारा मी नगरचा एकमेव सायकलिस्ट आहे. ह्या रेस मध्ये भाग घेत
#आपलंअहमदनगर

स्वतःच वेगळेपण जपत असताना,इतरांचं वेगळेपण स्वीकारता आल पाहिजे. #आपलंअहमदनगर
25/11/2021

स्वतःच वेगळेपण जपत असताना,
इतरांचं वेगळेपण स्वीकारता आल पाहिजे.
#आपलंअहमदनगर

नगरमधील गौरी कुलकर्णी हिची प्रमुख भूमिका असलेली" अबोली " ही मालिका आज मंगळवार, दि.२३ पासूनस्टार प्रवाहवर रात्री 10.30 वा...
24/11/2021

नगरमधील गौरी कुलकर्णी हिची प्रमुख भूमिका असलेली
" अबोली " ही मालिका
आज मंगळवार, दि.२३ पासून
स्टार प्रवाहवर रात्री 10.30 वाजता

अहमदनगरच्या महाजन गल्ली काॅर्नरवरील मे.आर.बी.कुलकर्णी या संगीत वाद्य दालनाचे संचालक श्री.सुहास कुलकर्णी यांची कन्या व श्री.महेश कुलकर्णी यांची पुतणी कु.गौरी कुलकर्णी ही स्टार प्रवाहवर मंगळवार दि.२३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री 10.30 वाजता सुरू होत असलेल्या "अबोली" या नव्या मालिकेत 'अबोली'चीच प्रमुख भूमिका साकारणार आहे.

नगर शहरातील युवतीस स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित होणार असलेल्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने नगरकरांची मान उंचावली आहे.

कु.गौरी कुलकर्णी हिने रांजण या मराठी चित्रपटात मधूची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर अलमोस्ट सुफळ संपूर्ण या झी युवा चॅनल वाहिनीवरून प्रसारित झालेल्या मालिकेत सईची भूमिका केली होती. तिने साकारलेल्या या दोन्हीही भूमिका लक्षवेधी ठरल्याने स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू होत असलेल्या अबोली या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी तिची निवड झाली. ही भूमिका तिच्यासाठी मोठे आव्हानच ठरणार आहे. गौरीला मनसोक्त गप्पा करणे खूप आवडते. कुलकर्णी कुटूंब मोठे असल्याने तिचे बालपण मोठ्या गोतावळ्यात गेले. गौरीला नातेवाईकांचा गोतावळा, आपलेपणा लाभला. त्यातून तिचा स्वभाव बोलका झाला. स्टार प्रवाहवर सुरू होत असलेल्या अबोली या नवीन मालिकेतील प्रमुख भूमिका अबोली नावाच्या मुलीची. हीच भूमिका गौरीकडे आली. कमी बोलणारी, मितभाषी ती अबोली. बडबडणारे मुलीस न बोलण्याची भूमिका म्हणजे मोठे आव्हानच.

सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, अपर्णा अपराजित, दिप्ती लेले, संदेश जाधव, अंगद म्हसकर हे कलाकार अबोली मालिकेत आहेत.
अबोलीने कमी शब्दात व्यक्त होणं, घरातील प्रत्येक व्यक्तीने अबोलीस गप्प बसण्यास सांगणं, अबोलीला तिचं म्हणणं मांडण्याची इच्छा असूनही घरात तिला म्हणणं मांडू न देणं त्यातून तिची होणारी घुसमट हे सर्व अगदी समर्थपणे गौरीने अबोलीच्या भूमिकेमधून साकारले आहे. ही भूमिका साकारताना तिने घेतलेले कष्ट नजरेत भरतात. आपल्या नगर शहरातील उमलती कलाकार कु.गौरी कुलकर्णी हिच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याकरिता स्टार प्रवाह वाहिनीवर मंगळवार दि.२३ नोव्हेंबर २०२१ पासून रात्री १०.३० वाजता प्रसारित होणारी अबोली ही मालिका आवर्जुन पहावी, असे आवाहन रसिक नगरकरांना करण्यात आले आहे.

सौजन्य - स्टार प्रवाह
#आपलंअहमदनगर

आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात,पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. #आपलंअहमद...
24/11/2021

आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात,
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं
कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
#आपलंअहमदनगर

Address

Ahmednagar
Ahmednagar
414001

Telephone

9890063987

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं अहमदनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby media companies


Other Social Media Agencies in Ahmednagar

Show All