🎥 #प्रधानमंत्री_पिक_विमा_योजना एक रुपयात भरा पीक विमा | अंतीम मुदत १५ जुलै २०२४ 🎥
https://www.youtube.com/watch?v=guIGdn1Dxlk
शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला https://pmfby.gov.in/ या लिंकवर अर्ज करता येईल.
विमा अर्ज भरताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:
1. ७/१२, ८ अ
2. आधार कार्ड
3. बँक पासबुक किंवा चेक
4. पिक लागवडीचे स्वयम् घोषणा पत्र
सीएससी चालकांना प्रति शेतकरी विमा अर्ज भरण्यासाठी रु. ४० शुल्क संबंधित विमा कंपनीकडून दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्र देऊन प्रति अर्ज एक रुपया द्यावा.
शेती संदर्भात महत्वाच्या माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी विभागाच्या या अधिकृत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही याचा लाभ घेता येईल.
#प्रधानमंत्रीपिकविमायोजना #शेतकरीबांधव #पिकविमा #शेतकरीसहाय्य #कृषि #भारत
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली आहे
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे #Ghatkopar #Mumbai येथे मोठे होर्डिंग पडल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली अजूनही अनेक जण अडकले आहेत. #MumbaiRains #thunderstorm #SatarkAlert
*आंबा, काजू, संत्रा ही फळपीके व रब्बी ज्वारी साठी शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल दिनांक चार व पाच डिसेंबर २०२३ रोजी सुरू राहणार..*
कोकणातील आंबा, काजू, संत्रा , रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता.
पिक विमा पोर्टल मधील काही समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.
त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता देऊन आता दिनांक ४ व ५ डिसेंबर 2023 असे दोन अतिरिक्त (वाढीव ) दिवस पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे.
तरी राज्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,
अशी विनंती.
🙏
#कृषी #शेतकरी #पीकविमा #योजना #काजू #आंबा #संत्रा #ज्वारी
CMOMaharashtra Maharashtra DGIPR Dhananjay Munde सहाय्यक कृषि
ऊसाचे पाचट जाळून चूक करू नका !
🔴🟠🔴⛈🌧 नविन हवामान अंदाज व इशारा 🌧🌦🌩🔴🔴🟠
दिनांक १८ सप्टेंबर संपूर्ण महाराष्ट्र व पुणे विभागाचा पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज व इशारा 🌧⛈👇🏼👇🏼
भारतीय हवामानशास्त्र विभाग imd 👇🏼👇🏼
➖➖➖➖➖➖➖➖➖
शेतमाल बाजारभाव अपडेट्स : महाराष्ट्र (१७ जुलै २०२३)
बोगस बियाणे, खते विकणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार
बाजारात कापूसाची सरासरीपेक्षा जास्त आवक