01/11/2024
एक वर्ष नंतर घरी आलो. काही वेगळच सुरू. होत. , आधी स्वतःच्या Insecurity, मग अचानक आलेल्या जबाबदाऱ्याच घेतलेल burden या सगळ्यात स्वतःलाच हरवून बसलो . Indra तुला successful झालाच पाहिजे. पैसा कमवलाच पाहिजे, या सगळ्यात मी स्वार्थी झालो सगळ्यात मी स्वतःला हव ते करू लागलो आणि बऱ्याच लोकांच मन दुखवू लागलो पण कळतच नव्हत काही काय करू कस करू सुरवातच कुठून करू, त्यात घरी चे call आईच रडण काय झालय का नाहीये येत. मी विचार करता एक वर्ष घालवून टाकल. i know काही sense नाहीये बनत या सगळ्यांचा पण या वर्षा भरात एक शिकलो . “ स्वतः च्या ego, राग , नाराजी मध्ये आपल्या जवळच्या ना दुखावल नाही पाहिजे. मी माफी तर माझ्या प्रत्येक जवळच्याची मागायची आहे सुरवात आई वडिलांपासून झाली , आणि मला माहिती आहे जे हे वाचत आहेत इथ प्रयंत त्या सगळ्यांच्या हृदयात कुठे तर मला नक्की जागा आहे म्हणून “ माझ काही चुकल असेल तर, माफ करा रे ..!