Last Minute Productions AU

Last Minute Productions AU Last Minute Productions AU is a collaborative production team aimed towards bringing quality marath

Last Minute productions Australia have been bringing marathi films to Australian shores
since January 2016. There has been a surge of great quality Marathi films in the recent
years that have seen success, both commercially and critically. Last Minute Productions
Australia hope to cut across language and cultural barriers by bringing these world class
Marathi films here. Keeping with the reason La

st Minute Productions started, we will continue making socially relevant short films along with co-production of independent films.

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी 'आदेश बांदेकर' मेलबर्न मध्ये येणार आहेत एक धमकेदार शो घेऊन. सगळी फॅमिली एकत्र खेळू शकेल असा जब...
04/12/2024

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी 'आदेश बांदेकर' मेलबर्न मध्ये येणार आहेत एक धमकेदार शो घेऊन. सगळी फॅमिली एकत्र खेळू शकेल असा जबरदस्त शो 'खेल मांडियेला'

लक्षात ठेवा -
👉 तारीख: २ फेब्रुवारी २०२५
👉 वेळ: दुपारी ३ वाजता
👉 स्थळ: ट्रेझरी थिएटर, मेलबर्न

शो 'housefull' व्हायच्या आधी बुकिंग करा, बुकिंग लिंक - https://www.tugoz.com/events/LastMProd/khel-mandiyela

#खेळ_मांडियेला

24/11/2024

आपल्या आश्वासक विचारांनी आणि सुमधुर वाणीने सौ. धनश्री लेले ताईंनी, स्वयं निर्मित " आनंदाचं झाड ' या कार्यक्रमात मेलबर्न मधील प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.

आज सर्वांकडे सर्व काही आहे…पण ‘काहीतरी’ मिसिंग आहे…तेच ‘स्वयं’च्या लेन्समधून शोधायचा प्रयत्न म्हणजे हा कार्यक्रम !

आपलं कॅलेंडर चे मिलिंद आणि शांभवी ताई यांच्या अथक प्रयत्नांना LMP ची साथ देता आली यासाठी आम्ही आनंदी आहोत.

पाहूया, मेलबर्न मधील प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिक्रिया...

**MELBOURNE ONLY**BOOK copy of the calendar at https://forms.gle/pCjzj8dypWd6qjtj8आपलं कॅलेंडर which serves as वार्षिक म...
20/11/2024

**MELBOURNE ONLY**

BOOK copy of the calendar at https://forms.gle/pCjzj8dypWd6qjtj8

आपलं कॅलेंडर which serves as वार्षिक माहितीपूर्ण guide combining India, Australia आणि NZ school, public holidays, इथल्या वेळेनुसार पंचांग, सण मुहूर्त आणि स्थानिक लोकांचे लेख.
To book your copy, please fill out the google form. All the details are on the form, but you can WhatsApp us if you have any questions.

https://forms.gle/pCjzj8dypWd6qjtj8

Do not miss a chance to watch "Phullwanti'' in ADELAIDE! Book your ticket now and get mesmerized with the stellar perfor...
16/11/2024

Do not miss a chance to watch "Phullwanti'' in ADELAIDE!

Book your ticket now and get mesmerized with the stellar performances.

Booking Link -

https://www.tugoz.com/events/adelaidemm/Phullwanti

#फुलवंती #मराठीचित्रपट

13/11/2024

अशा उत्कृष्ट प्रतिक्रिया ज्या नाटकाला मिळाल्या ते 'नथुराम गोडसे' नाटक प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजे मेलबर्न मधील प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती.

जे हे नाटक पाहू शकले नाहीत किंवा ज्यांना पुन्हा पुन्हा पाहायचं आहे त्यांच्यासाठी श्री शरद पोंक्षे घेऊन आलेत एक विशेष भेट.

'नथुराम गोडसे' आता पाहू शकता श्री शरद पोंक्षे यांच्या official YouTube 'राष्ट्राय स्वाहा' या चॅनेल वर!

लिंक - https://youtu.be/32GSAOUK67Y?si=nUmufxo24UdgqLEl

11/11/2024

Big shoutout to the next generation of Last Minute Productions and Shriya Event for emceeing the concert swarotsav in Melbourne.

Vivaan and Shriya, your energy and passion set the perfect tone for an unforgettable evening.

09/11/2024

कॅनबेरातील प्रेक्षकांसाठी 'फुलवंती' च स्पेशल स्क्रीनिंग.

उद्या, १० नोव्हेंबर (रविवार), ४.१५ वाजता, Hoyts Belconnen, Canberra येथे.

लवकरात लवकर तिकीट बुक करा, तिकीट बुकिंग साठी संपर्क - +61 431 553 303

#फुलवंती #मराठीचित्रपट

लावणी ते शास्त्रीय संगीत... प्रत्येक शैलीतलं वेगळेपण जपणारा 'फुलवंती' सिनेमा चुकवू नका !मेलबर्न शो साठी अवघे काही तास आण...
08/11/2024

लावणी ते शास्त्रीय संगीत... प्रत्येक शैलीतलं वेगळेपण जपणारा 'फुलवंती' सिनेमा चुकवू नका !

मेलबर्न शो साठी अवघे काही तास आणि फक्त २० तिकीट बाकी..

बुकिंग केलं नसेल तर लगेच करा - https://www.tugoz.com/events/LastMProd/Phullwanti-villagecrown

#फुलवंती #मराठीचित्रपट

08/11/2024

सिडनीतील प्रेक्षकांना फुलवंती कसा वाटला ते ऐकूया. सिनेमानंतर प्रेक्षकांना थेट दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांना प्रतिक्रिया दिल्या.

ऑस्ट्रेलिया मधील फुलवंतीचे पुढील स्क्रिनिंग -
९ नोव्हेंबर - मेलबर्न (https://www.tugoz.com/events/LastMProd/Phullwanti-villagecrown)

१० नोव्हेंबर - कॅनबेरा (+61 431 553 303 - मीनाक्षी मालशे)

आजच तिकीट बुक करा..

#फुलवंती #मराठीचित्रपट

08/11/2024

फुलवंतीच्या पायातील "घुंगरू" की शास्त्रीबुवांचे "पखवाज", कोणाला मिळेल न्याय??

त्यासाठी पहा "फुलवंती", तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात,

९ नोव्हेंबर - मेलबर्न (https://www.tugoz.com/events/LastMProd/Phullwanti-villagecrown)

१० नोव्हेंबर - कॅनबेरा (+61 431 553 303 - मीनाक्षी मालशे)

आजच तिकीट बुक करा..

#फुलवंती #मराठीचित्रपट

पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली, नयनरम्य नृत्य...
05/11/2024

पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली, नयनरम्य नृत्य आणि महेश लिमयेंच्या कॅमेऱ्यामधून साकारलेला देखणा कलाविष्कार...

मराठी सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचावा म्हणून मीनाक्षी मालशे Meenakshi Malshe अगदी स्वतःच्या पैसे खर्च करत, खूप मेहनतीने हा शो करत आहेत. आता साथ हवी आहे तुमची...

मराठी सिनेसृष्टीतील ही भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती अजिबात चुकवू नका

आजच तिकीट बुक करा!

तिकीट बुक करण्यासाठी संपर्क करा - +61 431 553 303

Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd6hb9XMpih25mY7-DChsKY30mgpX28fFTx7FsRARKe2OVg5w/viewform

#फुलवंती #मराठीचित्रपट

१४ जुलैला मेलबर्न मध्ये आपण 'नथुराम गोडसे' हे  प्रसिद्ध नाटक  रंगभूमीवर अनुभवलं, शेवटचं.. ज्यांनी हे पहिलं नाही किंवा ज्...
03/11/2024

१४ जुलैला मेलबर्न मध्ये आपण 'नथुराम गोडसे' हे प्रसिद्ध नाटक रंगभूमीवर अनुभवलं, शेवटचं.. ज्यांनी हे पहिलं नाही किंवा ज्यांना पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल अशा नाट्यरसिकांसाठी नाटक अनुभवण्याची आहे सुवर्णसंधी.

पहा 'नथुराम गोडसे' श्री शरद पोंक्षे यांच्या official YouTube 'राष्ट्राय स्वाहा' या चॅनेल वर! आता खऱ्या अर्थाने हे नाटक 'अजरामर' होत आहे.

तुम्हीही पाहा आणि तुमच्या मित्र परिवारासही नक्की सांगा.

लेखक आणि दिग्दर्शक :- शरद पोंक्षे.निर्माते :- प्रमोद धूरत आणि शरद पोंक्षे.नेपथ्य :- नितीन नेरूरकर. प्रकाश योजना :- राजन ...

फुलवंतीला अखेरीस न्याय मिळेल का, हे जाणून घेण्यासाठी नक्कीच पाहा,  "फुलवंती"लवकरात लवकर तिकीट बुक करा -https://www.tugoz...
29/10/2024

फुलवंतीला अखेरीस न्याय मिळेल का, हे जाणून घेण्यासाठी नक्कीच पाहा, "फुलवंती"

लवकरात लवकर तिकीट बुक करा -https://www.tugoz.com/events/LastMProd/Phullwanti-villagecrown

#फुलवंती #मराठीचित्रपट

25/10/2024

जगभरातील प्रेक्षकांना भावतेय - ''फुलवंती''

प्राजक्ता माळी, गश्मिर महाजनी, क्षितीश दाते, ऋषिकेश जोशी, वैभव मांगले , चिन्मयी सुमित अशा अनेक गुणवान कलाकारांच्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा, पाहायला विसरू नका, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
Book tickets at tugoz.com/events/LastMProd

#फुलवंती #मराठीचित्रपट

Thank you, Wellington for allowing us to facilitate 'फुलवंती' screenings for you.Stay tuned for more exciting movie expe...
24/10/2024

Thank you, Wellington for allowing us to facilitate 'फुलवंती' screenings for you.

Stay tuned for more exciting movie experiences!

Filmgoers, secure your seats ASAP.

#फुलवंती #मराठीचित्रपट

https://youtu.be/TUXavoETUdI?si=hUjy1hhCpWXfm9Vgमंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित प...
23/10/2024

https://youtu.be/TUXavoETUdI?si=hUjy1hhCpWXfm9Vg

मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय....'फुलवंती'

लवकरच येत आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये!
२७ ऑक्टोबर - सिडनी
२८ ऑक्टोबर - वेलिंगटन

#फुलवंती #मराठीचित्रपट

कला आणि बुद्धिमत्तेचा संघर्ष असणाऱ्याफुलवंती 🌼 चित्रपटाचा ट्रेलर आलाय..!Phullwanti Trailer Out Now!'फुलवंती' 💫 सोबत आपल्या भेटील.....

एक नार.. कलावंत आणि एक पंडित.. विचारवंत आणि त्या दोहोंच्या प्रतिष्ठेच्या कहाणी म्हणजे 'फुलवंती' आजच तुमचं तिकीट बुक करा!...
23/10/2024

एक नार.. कलावंत आणि एक पंडित.. विचारवंत
आणि त्या दोहोंच्या प्रतिष्ठेच्या कहाणी म्हणजे 'फुलवंती'

आजच तुमचं तिकीट बुक करा!

बुकिंग लिंक - https://www.tugoz.com/events/LastMProd/phullwanti-watch-it-in-cinema-event-liverpool

#फुलवंती #मराठीचित्रपट

प्रेक्षकांच्या मनावर 'परिसस्पर्श करणारा सिनेमा 'फुलवंती' लवकरच येत आहे , ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये.      #फुलवंती ...
21/10/2024

प्रेक्षकांच्या मनावर 'परिसस्पर्श करणारा सिनेमा 'फुलवंती'

लवकरच येत आहे , ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये.

#फुलवंती #मराठीचित्रपट

Address

Melbourne, VIC

Telephone

+61410220793

Website

https://www.tugoz.com/LMP-ShriyaEvents-Mahesh-Kale-Live-Melbourne

Alerts

Be the first to know and let us send you an email when Last Minute Productions AU posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share