Lokrashtra

Lokrashtra Media News Company

19/09/2022

बर्निग कार
मोहदरी घाटात पेटलेली कार

18/09/2022

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातील शेतात दोन बिबट्यांची नारळाच्या झाडावर मस्ती...
सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातील दिलीप कोंडाजी घुमरे व सुनील सखाहारी घुमरे यांच्या घरा शेजारी व शांताराम विठोबा घुमरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर दोन बिबट्यांचा थरार...

15/09/2022

नाशिक पिंपळगाव टोलनाका पुन्हा चर्चेत...
टोलनाका महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ पत्नी यांच्यात तुफान हाणामारी....

नाशिक दौऱ्यात असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यासपीठावरूनच गजानन शेलार यांना भाजपमध्ये येण्याची खुल...
12/09/2022

नाशिक दौऱ्यात असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यासपीठावरूनच गजानन शेलार यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली, वाचा ते नेमकं काय म्हणाले, क्लिक करा!

chandrashekhar bawankule's open offer to ncp's gajanan shelar

ज्या नगरातील महिला हंडा मोर्चात सहभागी झाल्या, ते नगर गंगापूर धरणाच्या उशाशी आहे, तरीसुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या आ...
12/09/2022

ज्या नगरातील महिला हंडा मोर्चात सहभागी झाल्या, ते नगर गंगापूर धरणाच्या उशाशी आहे, तरीसुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!

women's handa rally at nashik municipal corporation for drinking water

शिवसेनेने सहा वेळा उमेदवारी दिली. कॅबिनेट मंत्रीही केलं, तरीही बेईमानी केली, वाचा सविस्तर, क्लिक करा!
12/09/2022

शिवसेनेने सहा वेळा उमेदवारी दिली. कॅबिनेट मंत्रीही केलं, तरीही बेईमानी केली, वाचा सविस्तर, क्लिक करा!

uddhav thackeray gave everything to sandipan bhumre, yet he was dishonest criticism from bhaskar jadhav

शरद पवार हे केवळ साडे तीन जिल्ह्यांचे शहनशाह असल्याची टीका भाजपाच्या ‘या’ नेत्याने केली होती, वाचा सविस्तर, क्लिक करा!  ...
12/09/2022

शरद पवार हे केवळ साडे तीन जिल्ह्यांचे शहनशाह असल्याची टीका भाजपाच्या ‘या’ नेत्याने केली होती, वाचा सविस्तर, क्लिक करा!

which shahanshah are we people are the shahenshah supriya sule's reply to BJP leader

जाळून ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर उदय सामंत यांनी जशास तसे उत्तर दिले, वाचा सविस्तर, क्लिक करा!
12/09/2022

जाळून ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर उदय सामंत यांनी जशास तसे उत्तर दिले, वाचा सविस्तर, क्लिक करा!

i am also from Konkan, I will not be afraid of such threats minister uday samant's reply

आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला असून, संघात या दोन खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत झा...
12/09/2022

आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला असून, संघात या दोन खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत झाला आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!

indian squad for t20 World Cup announced the return of 'these' two important players

औरंगाबादमधील पैठण येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली, पाहा व्हिडीओ, क्लिक करा!
12/09/2022

औरंगाबादमधील पैठण येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली, पाहा व्हिडीओ, क्लिक करा!

once the word is given, i don't even listen to myself' chief minister eknath shinde's strong jibe

तोंडात बोळा कोंबूनही महिलेने विरोध केल्याने तिच्या डोक्यावर काठी मारली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली, बेशुद्धावस्थेतच तिच्या...
12/09/2022

तोंडात बोळा कोंबूनही महिलेने विरोध केल्याने तिच्या डोक्यावर काठी मारली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली, बेशुद्धावस्थेतच तिच्यावर बलात्कार केला अन्....वाचा सविस्तर

a woman who had come for a massage was r***d and murdered by putting a sack in her mouth

जाळण्याचाच नव्हे तर सासूने या विवाहीतेला बळजबरीने दुधही प्यायला दिले होते, त्यामुळे तिला उलट्या, मळमळ अन् तोंडात फेसही आ...
12/09/2022

जाळण्याचाच नव्हे तर सासूने या विवाहीतेला बळजबरीने दुधही प्यायला दिले होते, त्यामुळे तिला उलट्या, मळमळ अन् तोंडात फेसही आला होता, वाचा यवतमाळमधील धक्कादायक घटना...

In-laws try to burn alive a 19-year-old married woman for dowry

पुणे : मुलीने बापाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत, पोलिसात धाव घेतली, वाचा सविस्तर, क्लिक करा!
12/09/2022

पुणे : मुलीने बापाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत, पोलिसात धाव घेतली, वाचा सविस्तर, क्लिक करा!

it was the father who r***d the woman maharashtra was rocked by an incident in the house of electricity

या डॉक्टरने खोलीची कडी लावली अन्... वाचा सविस्तर, क्लिक करा!
12/09/2022

या डॉक्टरने खोलीची कडी लावली अन्... वाचा सविस्तर, क्लिक करा!

the trainee minor nurse was sexually exploited by the doctor shocking incident in nashik

विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच दोघी मायलेकी जीवन संपविण्यासाठी उडी घेण्यास निघाल्या, तेवढ्यात.... वाचा नाशिकमध्ये घडलेल्...
09/09/2022

विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच दोघी मायलेकी जीवन संपविण्यासाठी उडी घेण्यास निघाल्या, तेवढ्यात.... वाचा नाशिकमध्ये घडलेल्या घटनेचा प्रसंग...

while the fanfare of immersion was going on my Leki took the leap to end her life

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे, वाचा ते नेमकं काय म्हणाले, क्लिक करा!          ...
06/09/2022

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे, वाचा ते नेमकं काय म्हणाले, क्लिक करा!

kirit somaiya's direct warning to uddhav thackeray you take care of the boy, the left hand will also go to jail

प्रियकरासाठी करवा चौथचा उपवास ठेवला, पण तो मुलींसोबत पार्किंगमध्ये सेक्स करत होता, असा खुलासाही रोहितने केला, वाचा सविस्...
06/09/2022

प्रियकरासाठी करवा चौथचा उपवास ठेवला, पण तो मुलींसोबत पार्किंगमध्ये सेक्स करत होता, असा खुलासाही रोहितने केला, वाचा सविस्तर, क्लिक करा!

r**e by uncle, prostitution rohit verma reveals the secrets related to life

राणे कुटुंबियांच्या कारला एका ट्रकने मागून धडक दिल्याने, हा अपघात झाला, वाचा सविस्तर, क्लिक करा!
05/09/2022

राणे कुटुंबियांच्या कारला एका ट्रकने मागून धडक दिल्याने, हा अपघात झाला, वाचा सविस्तर, क्लिक करा!

rane family's car meets with an accident on mumbai pune expressway, hit by truck from behind

या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ठाकरे-शिंदे गटात पहिली लढत बघावयास मिळणार आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!
05/09/2022

या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ठाकरे-शिंदे गटात पहिली लढत बघावयास मिळणार आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!

candidates announced from matoshree for Andheri east assembly by-election attention to the shinde group

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली, वाचा सविस्तर, क्लिक करा!
05/09/2022

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली, वाचा सविस्तर, क्लिक करा!

eknath shinde tells the trigger point of leaving thackeray's side

गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली, वाचा ते नेमकं काय म्हणाले, क्लिक करा!
05/09/2022

गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली, वाचा ते नेमकं काय म्हणाले, क्लिक करा!

break the students of english schools, just as party people are smashed gulabrao patil

या कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!
05/09/2022

या कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!

sushmita sen-lalit modi's breakup?, sparks debate on social media

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, ते गेल्या २० दिवसांपासून उपचार घेत आहेत, वाचा सव...
05/09/2022

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, ते गेल्या २० दिवसांपासून उपचार घेत आहेत, वाचा सविस्तर, क्लिक करा!

improvement in the condition of raju srivastava trying to talk to his wife

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसला आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!
05/09/2022

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसला आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!

setback for rishi sunak a strong contender for the prime minister's post

दसरा मेळाव्याच्या वादावरून जयंत पाटील यांनी शिंदे गटाला सुनावलं, वाचा ते नेमकं काय म्हणाले, क्लिक करा!
05/09/2022

दसरा मेळाव्याच्या वादावरून जयंत पाटील यांनी शिंदे गटाला सुनावलं, वाचा ते नेमकं काय म्हणाले, क्लिक करा!

uddhav thackeray will carry forward the tradition of balasaheb's sussehra rally jayant patil narrated to the shinde group

दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेने एकनाथ शिंदे यांनाच परवानगी द्यावी, असेही आठवले म्हणाले, वाचा सविस्तर, क्लिक करा!  ...
05/09/2022

दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेने एकनाथ शिंदे यांनाच परवानगी द्यावी, असेही आठवले म्हणाले, वाचा सविस्तर, क्लिक करा!

the real shiv sena belongs to eknath shinde ramdas athawale's criticism

अजित पवार यांच्या आयुष्यात आयुष्यात एकदा मुख्यमंत्री होण्याची चालून आलेली संधी मोठ्या पवारसाहेबांनी काँग्रेसला दिली, वाच...
05/09/2022

अजित पवार यांच्या आयुष्यात आयुष्यात एकदा मुख्यमंत्री होण्याची चालून आलेली संधी मोठ्या पवारसाहेबांनी काँग्रेसला दिली, वाचा सविस्तर, क्लिक करा!

it was sharad pawar who foiled ajit pawar's move to become chief minister

भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना कृतघ्न असं म्हटलं होतं, त्यास रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले, वाचा ते नेमकं काय म्...
05/09/2022

भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना कृतघ्न असं म्हटलं होतं, त्यास रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले, वाचा ते नेमकं काय म्हणाले, क्लिक करा!

ramdas kadam's challenge to bhaskar jadhav

ऐन सणासुदीत वीज बिल महागणार आहे, जाणून घ्या किती रुपयांनी महागणार, क्लिक करा!
05/09/2022

ऐन सणासुदीत वीज बिल महागणार आहे, जाणून घ्या किती रुपयांनी महागणार, क्लिक करा!

another 'shock' to the common man electricity will be expensive by 'so many' rupees

अंबानींच्या सुनबाईच्या हातात दिसत असलेली छोटीशा पर्सची आहे, मोठी किंमत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा!
05/09/2022

अंबानींच्या सुनबाईच्या हातात दिसत असलेली छोटीशा पर्सची आहे, मोठी किंमत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

you will be shocked to know the value of the purse in ambani's daughter-in-law's hand

अपघातात मृत्यू झालेल्या सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्मशान भूमित अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, वाचा ...
05/09/2022

अपघातात मृत्यू झालेल्या सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्मशान भूमित अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, वाचा सविस्तर, क्लिक करा!

cyrus mistry's body cremated on tuesday

शिवसेना नेते संजय राऊत यांचा ऑर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्यांना इतक्या दिवसांची कोठडी वाढवून द...
05/09/2022

शिवसेना नेते संजय राऊत यांचा ऑर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्यांना इतक्या दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!

there is no relief for sanjay raut extension of so many days in judicial custody

अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर असून, त्यांनी युतीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला, वाचा सविस्तर, क्लिक करा... ...
05/09/2022

अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर असून, त्यांनी युतीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला, वाचा सविस्तर, क्लिक करा...

time to show land to uddhav thackeray amit shah blows the horn of mumbai municipal elections

पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींना भारत-पाक हाय होल्टेज सामना बघावयास मिळणार आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!
03/09/2022

पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींना भारत-पाक हाय होल्टेज सामना बघावयास मिळणार आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!

india-pakistan face-to-face again, read the reason behind it

तब्बल सात आठवड्यानंतर गाटाबय राजपक्षे मायदेशी परतले, यावेळी नागरीकांनी... वाचा सविस्तर, क्लिक करा!
03/09/2022

तब्बल सात आठवड्यानंतर गाटाबय राजपक्षे मायदेशी परतले, यावेळी नागरीकांनी... वाचा सविस्तर, क्लिक करा!

the fleeing gotabaya rajapaksa returns home, as soon as he reaches the airport

02/07/2022

नाशिकमधील अशोकनगर भागात आढळून आलेला बिबट्या असा जेरबंद केला....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला, वाचा सविस्तर, क्लिक कर...
29/06/2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला, वाचा सविस्तर, क्लिक करा!

uddhav thackeray resigns as chief minister

22/06/2022

गुवाहाटीमध्ये असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार...

भाजपच्या या नेत्याने याबाबतचा दावा केला आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!
20/06/2022

भाजपच्या या नेत्याने याबाबतचा दावा केला आहे, वाचा सविस्तर, क्लिक करा!

if mahavikas aghadi candidate loses thackeray government will be in the minority

मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांच्याकडेच फडणवीसांनी याबाबतची विचारणा केली, वाचा नेमकं काय घडलंय, क...
20/06/2022

मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांच्याकडेच फडणवीसांनी याबाबतची विचारणा केली, वाचा नेमकं काय घडलंय, क्लिक करा!

we have learned that three congress mlas have split devendra fadnavis's assassination

Address


Telephone

+93255655472

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokrashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokrashtra:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share